Diabetes Sign: भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण याच भारताला जगात मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. याचाच अर्थ इथे मधुमेहींची संख्या सर्वात जास्त आहे. दुर्दैवाने सगळ्या वयोगटाचे रुग्ण यात समाविष्ट आहेत. हे चित्र बदलणे शक्य आहे. त्यासाठी मधुमेह ...