Yoga For Relaxing Mind and Body: मन आणि शरीर दोन्हीही रिलॅक्स करण्यासाठी हा व्यायाम अतिशय चांगला आहे. दररोज दिवसातून एखादा मिनिट हा व्यायाम करून बघा. ...
Benefits of Facial Yoga: शरीर बेढब होऊ नये म्हणून शरीराला जशी व्यायामाची गरज असते, तशीच चेहऱ्याचे तारुण्य (face yoga for reducing wrinkles) टिकविण्यासाठी चेहऱ्यालाही व्यायामाची गरज असतेच.. ...
Air yoga by actress Hina Khan: अभिनेत्री हिना खानचा एक फिटनेस व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बघा फिट राहण्यासाठी ती कसा व्यायाम करते आहे.. ...
Eye exercises: चष्म्याचा वाढता नंबर, स्क्रिन पाहिल्याने डोळ्यांना येणारा थकवा, डोळ्यांची जळजळ असा त्रास लहान मुलांप्रमाणेच मोठ्या मंडळींनाही जाणवतो. हा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारे ५ व्यायाम (How to improve eye sight?). ...