लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Yoga For Reducing Menstrual Pain: मत्स्यासन (Matsyasana or fish) केल्याने मासिक पाळीतली पोटदुखी तर कमी होतेच, शिवाय वेटलॉस (weight loss) होण्यासही मदत होते. ...
Exercise That Can Reduce Hair Fall: केसांच्या बाबतीत कोणतीही समस्या जाणवत असेल तर हे काही व्यायाम आणि योगमुद्रा (yogasana for hair care) करून बघा. हा नैसर्गिक उपचार तुम्हाला नक्कीच आवडेल. ...
Facial Exercise For Glowing Skin: कमी वयातच त्वचा सुरकुतलेली दिसत असेल, तर स्वत:साठी फक्त ५ मिनिटांचा वेळ काढा. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तर जातीलच पण चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो देखील येईल. ...
Fitness Tips: फ्रोजन शोल्डर, स्टीफ शोल्डर किंवा खांदेदुखी (Exercise for stiff shoulders) असा कोणताही त्रास जाणवत असेल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी (Anushka Parwani) यांनी सांगितलेले काही व्यायाम करून बघा. ...