लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Fitness Tips by Kareena Kapoor: अभिनेत्री करिना कपूर खान हिचा योगा करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बघा असा नेमका कोणता व्यायाम करतेय ती.. ...
Fitness Tips by Anushka Parwani: असं खूपदा होतं की व्यायामाला वेळच मिळत नाही. अशावेळी झटपट वर्कआऊट कसं करायचं, याविषयी आलिया भटची तसेच करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांनी दिलेल्या या काही खास टिप्स.. ...