Fitness Tips by Neena Gupta: वयाच्या ६३ व्या वर्षी अभिनेत्री नीना गुप्ता ज्या पद्धतीने व्यायाम करत आहे, ते पाहून नेटिझन्स त्यांच्या फिटनेसचं जबरदस्त कौतूक करत आहेत. ...
बॉलिवुडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या उत्साहाला तोड नाही. या वयात सुद्धा त्या इतक्या जास्त सक्रीय आहेत. एकामागोमाग एक चित्रपट करत आहेत. ...
वैद्यकीय संशोधनातूनयोग हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मानवजातीसाठी वरदान असल्याचे सिद्ध झाले असून शरीराला, मनाला, डोक्याला रिचार्ज करण्यासाठी नियमित सूर्यनमस्कार घाला. ...
How to Control Thyroid: थायरॉईडचा त्रास सध्या अनेक जणांना जाणवतो. हे दुखणं नियंत्रित ठेवण्यासाठी योग अभ्यासकांनी सांगितलेले हे २ व्यायाम नियमितपणे करून बघा. ...
Benefits of Stretching Exercises : कमी वेळात संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग करायचे असेल तर सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम आहे. याशिवाय इतरही स्ट्रेचिंगचे वेगवगेळे व्यायाम आपण करु शकतो. ...
Fitness Tips by Kareena Kapoor: अभिनेत्री करिना कपूर खान हिचा योगा करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बघा असा नेमका कोणता व्यायाम करतेय ती.. ...
Fitness Tips by Anushka Parwani: असं खूपदा होतं की व्यायामाला वेळच मिळत नाही. अशावेळी झटपट वर्कआऊट कसं करायचं, याविषयी आलिया भटची तसेच करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांनी दिलेल्या या काही खास टिप्स.. ...