लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise

Exercise, Latest Marathi News

पोटावरची- हिप्सवरची चरबी वाढली? शिल्पा शेट्टी सांगतेय ३ जबरदस्त व्यायाम, करून बघा - Marathi News | Weight Loss Tips by Shilpa Shetty: 3 exercises that helps to reduce belly fat and fat on the hips region | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरची- हिप्सवरची चरबी वाढली? शिल्पा शेट्टी सांगतेय ३ जबरदस्त व्यायाम, करून बघा

Fitness Tips by Shilpa Shetty: अनेक महिलांच्या बाबतीत हाच प्रॉब्लेम होतो. बाकी शरीर प्रमाणशीर असलं तरी पोटावरची आणि हिप्सवरची चरबी ( how to reduce belly fat and fat on the hips) मात्र वाढतच जाते.. त्यासाठीच व्यायाम सांगतेय शिल्पा शेट्टी. ...

इक्विपमेंट शिवाय व्यायाम करा; ७ एक्सरसाइज, फॅट लॉस होईल लवकर - Marathi News | Exercise without equipment; 7 exercises, fat loss will happen quickly | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :इक्विपमेंट शिवाय व्यायाम करा; ७ एक्सरसाइज, फॅट लॉस होईल लवकर

Fat Loss Exercise हिवाळ्यात जीम जायचं म्हटलं की लोकांना कंटाळा येतो, घरच्या घरी करा हे ७ वर्क आऊट, अतिरिक्त चरबी कमी करण्यास होईल मदत ...

थंडीच्या दिवसांत गुडघेदुखीने हैराण आहात? ५ मिनीटांत करा २ सोपे व्यायाम, गुडघेदुखीपासून मिळेल आराम... - Marathi News | Easy Exercises for Knee Pain : Suffering from knee pain on cold days? Do 2 easy exercises in 5 minutes, you will get relief from knee pain... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीच्या दिवसांत गुडघेदुखीने हैराण आहात? ५ मिनीटांत करा २ सोपे व्यायाम, गुडघेदुखीपासून मिळेल आराम...

Easy Exercises for Knee Pain : थंडीच्या दिवसांत गुडघेदुखीने बेजार असाल तर हे सोपे व्यायामप्रकार नक्की करुन पाहा ...

साईड फॅट म्हणजेच कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी ३ व्यायाम, आठवड्यातून फक्त ३ वेळा करा - Marathi News | Weight Loss Tips: 3 Exercises for reducing side fat or fat on the waist region  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साईड फॅट म्हणजेच कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी ३ व्यायाम, आठवड्यातून फक्त ३ वेळा करा

How To Reduce Side Fat: कंबरेवरची चरबी कशी कमी करावी, त्यासाठी व्यायाम कोणता करायचा या विचारात असाल तर त्यासाठी हे काही व्यायाम एकदा बघून घ्या.. ...

घोरण्याच्या सवयीमुळे चारचौघांत लाज वाटते? ३ सोपे उपाय करून बघा, घोरणं कमी होईल  - Marathi News | Embarrassed by your snoring habit? Try 3 simple solutions, snoring will reduce, How to stop snoring at night? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घोरण्याच्या सवयीमुळे चारचौघांत लाज वाटते? ३ सोपे उपाय करून बघा, घोरणं कमी होईल 

Home Remedies to Reduce Snoring Habits: घोरण्याच्या सवयीमुळे अनेक जणांना चारचौघांत झोपण्याची लाज वाटते. ही सवय कमी करण्यासाठी करून बघा ३ सोपे उपाय.. ...

स्तन सैल, ओघळल्यासारखे वाटतात? नियमित करा ३ सोपे व्यायाम, बांधा दिसेल सुडौल - Marathi News | Exercises Useful for Breast Sagging : Breasts feel loose, Sagging? Do 3 simple exercises regularly, get fit and look fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्तन सैल, ओघळल्यासारखे वाटतात? नियमित करा ३ सोपे व्यायाम, बांधा दिसेल सुडौल

Exercises Useful for Breast Sagging : काही सोपे व्यायामप्रकार केल्यास सैल झालेले स्तन पुन्हा सुस्थितीत येण्यास मदत होते. ...

ड्रोळ्यांचा ड्रायनेस- थकवा होईल दूर, डोळे होतील पाणीदार! बघा फक्त १० मिनिटांचा एक सोपा उपाय - Marathi News | Yoga for reducing dryness of eyes and eye fatigue, Benefits of Pran Mudra, How to improve eye sight? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ड्रोळ्यांचा ड्रायनेस- थकवा होईल दूर, डोळे होतील पाणीदार! बघा फक्त १० मिनिटांचा एक सोपा उपाय

Yoga For Eye Care: डोळ्यांच्या बाबतीत असणाऱ्या अनेक समस्यांवर एक सोपा उपाय.. रोज फक्त १० मिनिटांचा वेळ द्या ...

व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फ्रेश - Marathi News | 3 Easy Way of Exercising If You are not Getting Enough Time For Exercise : No time for exercise? Do only 3 things regularly; Stay fit and fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फ्रेश

3 Easy Way of Exercising If You are not Getting Enough Time For Exercise : रोजच्या दिनक्रमात सहज करता येतील अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया. ...