लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise

Exercise, Latest Marathi News

"माझ्यासोबत फोटो काढायचा तर ...", मिलिंद सोमणने चाहत्यांसमोर ठेवली एक वेगळीच अट, बघा तुम्ही पुर्ण करू शकता का? - Marathi News | Do you want selfie with Milind Soman? then fulfill his 1 demand of 10 push ups and take photo with him | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"माझ्यासोबत फोटो काढायचा तर ...", मिलिंद सोमणने चाहत्यांसमोर ठेवली एक वेगळीच अट, बघा तुम्ही पुर्ण करू शकता का?

Milind Soman's Demand: आता मिलिंद सोमणसोबत फोटो- सेल्फी काढायचा असेल, तर त्याच्या चाहत्यांना एवढं करावंच लागेल.  ...

फॅटबर्न करण्यासाठी करिना कपूर बघा किती अवघड व्यायाम करतेय, व्हिडिओ व्हायरल....  - Marathi News | Very tough workout by Kareena Kapoor for fat burn, Must see her viral workout video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फॅटबर्न करण्यासाठी करिना कपूर बघा किती अवघड व्यायाम करतेय, व्हिडिओ व्हायरल.... 

Kareena Kapoor's Fat Burn Exercise: करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) हिने करिनाचा एक वर्कआऊट व्हिडिओ (workout video) नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे. बघा फिटनेस जपण्यासाठी कसा अवघड व्यायाम करतेय करिना... ...

बाक काढून उभे राहता- बसता? १ व्यायाम करून पाहा, बॉडी पोश्चर सुधारण्यास होईल मदत - Marathi News | Just 1 exercise to improve body posture, How to reduce hunchback? Exercise for reducing hunchback | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाक काढून उभे राहता- बसता? १ व्यायाम करून पाहा, बॉडी पोश्चर सुधारण्यास होईल मदत

How to Reduce Hunchback: बाक काढून उभं राहण्याच्या- बसण्याच्या सवयीचा परिणाम तुमच्या पर्सनॅलिटीवर होतो. अनेकांचा आत्मविश्वासही कमी होतो. म्हणूनच ही सवय सोडायची तर असा प्रयत्न करून बघा.... ...

दंड आणि कंबरेवरची चरबी कमी करायची? फक्त १ व्यायाम- रोज १० मिनिटे करा... - Marathi News | 1 simple exercise for reducing arm fat, belly fat, How to lose arm fat? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दंड आणि कंबरेवरची चरबी कमी करायची? फक्त १ व्यायाम- रोज १० मिनिटे करा...

Exercise For Reducing Arm Fat- Belly Fat: जाडजूड दंड आणि कंबरेवर चढलेले चरबीचे थर... यामुळे अनेक जण त्रस्त आहेत. म्हणूनच ते कमी करण्याचा हा बघा एकच सोपा उपाय. ...

वाढलेलं वजन कमी करायचं, तर रोज स्वत:ला द्या फक्त १० मिनिटं, वजन कमी-दिसाल फिट - Marathi News | 3 Exercises To Loose Full Body Fat : If you want to lose excess weight, give yourself just 10 minutes every day, lose weight and look fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेलं वजन कमी करायचं, तर रोज स्वत:ला द्या फक्त १० मिनिटं, वजन कमी-दिसाल फिट

3 Exercises To Loose Full Body Fat : वजन कमी करण्यासाठी १० ते १५ मिनीटांत करता येणारे सोपे व्यायामप्रकार ...

मान- पाठ सारखी दुखते? कंबरदुखी पण आहे? करून बघा मलायका अरोरा सांगतेय तसा ट्विस्ट योगा...  - Marathi News | Suffering from back pain? stiffness in spine? Must try twisting yoga poses- Fitness tips by Malaika Arora | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मान- पाठ सारखी दुखते? कंबरदुखी पण आहे? करून बघा मलायका अरोरा सांगतेय तसा ट्विस्ट योगा... 

Fitness Tips by Malaika Arora: बैठं काम करून करून अनेकांची मान- पाठ एक होऊन जाते. आणि मग सतत मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखीचा (back pain) त्रास होऊ लागतो. त्यासाठीच करून बघा मलायका अरोरा सांगतेय तो ट्विस्ट योगा (Benefits of twisting yoga poses). ...

अपचन वारंवार होते, गॅसेसचा त्रास होतो? ५ योगासने करा, त्रास होईल कमी..पचन सुधारेल - Marathi News | Frequent indigestion, suffering from gases? Do 5 yogas, pain will be reduced..digestion will improve | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अपचन वारंवार होते, गॅसेसचा त्रास होतो? ५ योगासने करा, त्रास होईल कमी..पचन सुधारेल

Yogas for Indigestion हिवाळ्यात पचनाच्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात, वेळीच काळजी घेणं उत्तम. ५ योगासने करा मिळेल आराम.. ...

फेशियल फॅट्स कमी करण्यासाठी ३ उपाय,चेहरा दिसेल तरुण - सुंदर - Marathi News | 3 solutions to reduce facial fats, the face will look young - beautiful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फेशियल फॅट्स कमी करण्यासाठी ३ उपाय,चेहरा दिसेल तरुण - सुंदर

Facial Exercise बहुतांश लोकं शरीरापेक्षा चेहऱ्यावरील फॅटमुळे त्रस्त असतात. चेहऱ्याला टोन देण्यासाठी ३ व्यायाम करा फॉलो.. ...