Malaika Arora's Fitness Secret And Beauty Secret: बॉलीवूडची फॅशनिस्टा मलायका अरोरा हिचं सौंदर्य वाढत्या वयासोबत वाढतच जात आहे. काय आहे तिचं ब्यूटी आणि फिटनेस सिक्रेट?(malaika's favourite ABC juice) ...
Workout Tips: बरेच लोक असेही असतात जे वर्कआउट दरम्यान किंवा त्यानंतर थंड पाणी पितात. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडतो की, वर्कआउटनंतर थंड पाणी प्यावं की नाही? ...
Best Remedy For Good Digestion: अपचन किंवा गॅसेस होणे, पोट फुगणे असा त्रास होत असेल तर रात्री जेवण झाल्यानंतर पुढे सांगितलेली एक गोष्ट आवर्जून करा.. ...
Nagarjuna Fitness Fanda : एक्सरसाईज, डाएट, फास्टिंग करत तो स्वत:ला फिट ठेवतो. नुकत्याच एक इंग्रजी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यानं त्याचा फिटनेस मंत्रा सांगितला आहे. ...
Reduce Thigh Fat : जर तुमच्याही मांड्यांवर फॅट वाढलं असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल तर आम्ही यासाठी तुम्हाला काही परफेक्ट एक्सरसाईज सांगणार आहोत. ...
How To Get Relief From Shoulder, Neck and Back Pain: लॅपटॉप, कॉम्प्युटरवर सतत काम करून मान- पाठ- कंबर दुखत असेल तर हे काही व्यायाम करून पाहा..(3 must do exercises for those who are having sitting job) ...
Pilates Exercise Benefits : पिलेट्स एक्सरसाईजच्या माध्यमातून एकाचवेळी पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. जर तुम्हाला वजन कमी करून स्लीम दिसायचं असेल तर तुम्ही नियमितपणे ही एक्सरसाईज करू शकता. ...