लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise , मराठी बातम्या

Exercise, Latest Marathi News

बाकी स्लिम, फक्त पोट सुटलंय? ४ व्यायाम नियमित करा, पोटावरची चरबी हमखास वितळेल... - Marathi News | 4 powerful exercises for reducing belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाकी स्लिम, फक्त पोट सुटलंय? ४ व्यायाम नियमित करा, पोटावरची चरबी हमखास वितळेल...

Fitness tips: पोटाचा घेर निश्चितच होईल कमी. त्यासाठी करून बघा हे ५ व्यायाम.  ...

..आता वजन कमी करायचंच, असं ठरवलंय? समीरा रेड्डीचा परफेक्ट वेटलॉस सल्ला, ती म्हणते... - Marathi News | Trying for weight loss? then must follow the suggestion given by actress Sameera reddy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :..आता वजन कमी करायचंच, असं ठरवलंय? समीरा रेड्डीचा परफेक्ट वेटलॉस सल्ला, ती म्हणते...

Fitness tips: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल तर समीरा रेड्डीने (fitness tips by actress Sameera reddy) सांगितलेला हा सल्ला नक्की ऐका... तिचं म्हणणं नक्कीच तुम्हाला पटेल..  ...

रश्मिका मंदानाचा डाएट- वर्कआऊट प्लॅन; तिच्या सौंदर्याचं खास सिक्रेट - Marathi News | Rashmika Mandana's Diet - Workout Plan; A special secret of her beauty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रश्मिका मंदानाचा डाएट- वर्कआऊट प्लॅन; तिच्या सौंदर्याचं खास सिक्रेट

Fitness tips: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची सध्या जबरदस्त क्रेझ आहे... म्हणूनच तर तिचा डाएट प्लॅन, वर्कआऊट सेशन, स्किन केअर रुटीन याबाबत माहिती घेण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात.. ...

रोज रोज एकच व्यायाम, महाबोअर काम; शिल्पा शेट्टी सांगतेय व्यायामाचाही व्हरायटी स्पाइस, जरा हटके - Marathi News | For more fitness always try different types of workouts, says actress Shilpa Shetty ! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज रोज एकच व्यायाम, महाबोअर काम; शिल्पा शेट्टी सांगतेय व्यायामाचाही व्हरायटी स्पाइस, जरा हटके

Fitness tips: रोज सकाळी उठून तोच तो व्यायाम करू नका.. तुमच्या डेली वर्कआऊटमध्ये व्हरायटी आणा.. असं सांगतेय फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (fitness mantra by Shilpa Shetty  ).. वाचा तिचं म्हणणं काय आहे ते.. ...

वजन कमी करायचंय? फक्त ४ पथ्यं पाळा, वजन हमखास आटोक्यात - Marathi News | 4 simple rules for weight loss, improve your metabolism to control your weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचंय? फक्त ४ पथ्यं पाळा, वजन हमखास आटोक्यात

Fitness tips: वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे प्रयत्न करत असतो.. पण त्यासाठी जी एक गोष्ट सगळ्यात जास्त गरजेची आहे, त्याकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करतात.. म्हणूनच तर वाढतं मग वजन... ...

मान आणि पाठीची दुखणी मागे लागण्याची वाट बघू नका; ३ व्यायाम लवकरात लवकर सुरु करा - Marathi News | 3 simple exercise for reducing back pain....  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मान आणि पाठीची दुखणी मागे लागण्याची वाट बघू नका; ३ व्यायाम लवकरात लवकर सुरु करा

Fitness tips: बसण्या- उठण्याची, चालण्याची चुकीची पद्धत यामुळे अनेकांना पाठदुखी सतावते. पण आपण तिच्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. पाठीचं दुखणं कायमचं मागे लागू नये, यासाठी हे सोपे व्यायाम नियमितपणे करणं  गरजेचं आहे... ...

चाळिशीनंतर अचानक का सुटतं महिलांचं पोट? तज्ज्ञ सांगतात २ कारणं.. - Marathi News | Why belly fat increases after the age of 40 in women? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाळिशीनंतर अचानक का सुटतं महिलांचं पोट? तज्ज्ञ सांगतात २ कारणं..

Fitness tips: व्यायाम, डाएट या सगळ्या गोष्टी नियमितपणे सुरू असतात. पण तरीही अनेक जणींनी तिशी- पस्तिशी ओलांडली की त्याचं पोट सुटू लागतं (Belly fat).. असं का होतं? ...

बॉडी पोश्चरच चुकतंय तर ३ आसनं करा, सांगतेय शिल्पा शेट्टी; योगा से ही होगा ! - Marathi News | Actress Shilpa Shetty says 3 Yogasana for improving body posture, Fitness mantra by Shilpa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॉडी पोश्चरच चुकतंय तर ३ आसनं करा, सांगतेय शिल्पा शेट्टी; योगा से ही होगा !

Fitness tips:वाकून चालणं, बसण्याची, उभे राहण्याची चुकीची पद्धत यामुळे बॉडी पोश्चर खराब होत असल्याची तक्रार अनेक जण करत आहेत. यावरचाच तर उपाय सांगतेय फिटनेस फ्रिक (fitness freak) अभिनेत्री शिल्पा शेट्टी..  ...