लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise , मराठी बातम्या

Exercise, Latest Marathi News

सततच्या कंबरदुखीने वैतागलात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीने सांगितलेले ३ व्यायाम करा, रहा फिट - Marathi News | Yoga for reducing back pain, sciatic nerve and sciatica pain, Yoga tips given by Anushka Parwani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सततच्या कंबरदुखीने वैतागलात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीने सांगितलेले ३ व्यायाम करा, रहा फिट

Fitness Tips for Reducing Back Pain and sciatica: कंबरदुखी, सायटिका या आजारांवर ही काही योगासनं नक्कीच उपयोगी ठरणारी आहेत. अनुष्का परवानीने सांगितलेले हे व्यायाम एकदा करून बघा. ...

गरजेपेक्षा अधिक व्यायाम करताय, व्यायामाचे व्यसन तर नाही लागले? होतील ३ गंभीर आजार, सावधान.. - Marathi News | Exercising more than necessary, addicted to exercise? There will be 3 serious diseases, be careful.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरजेपेक्षा अधिक व्यायाम करताय, व्यायामाचे व्यसन तर नाही लागले? होतील ३ गंभीर आजार, सावधान..

Fitness Extra Workout जास्त व्यायाम करणे देखील चांगले नाही, ही सवय अनेक गंभीर समस्यांचे कारण बनू शकते ...

व्यायामासाठी वेळच नाही? मग करा हलकं- फुलकं वार्मअप, बघा ३ सोपे व्यायाम - Marathi News | No time for exercise? 3 warm up exercise to keep you fit and also helps for inches loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायामासाठी वेळच नाही? मग करा हलकं- फुलकं वार्मअप, बघा ३ सोपे व्यायाम

Fitness Tips: व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर फिट किंवा एनर्जेटिक राहण्यासाठी किमान एवढे तरी वार्मअप व्यायाम (warm up exercise) केलेच पाहिजेत.  ...

खूप ताण येतो, स्ट्रेसमुळे जीव गुदमरतो? १२ सेकंदांचं बॉक्स ब्रिदिंग करा, करिना- आलियाच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला - Marathi News | How to release stress? How to reduce anxiety? Alia Bhat, Kareena Kapoor's fitness trainer's special advice for mental health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप ताण येतो, स्ट्रेसमुळे जीव गुदमरतो? १२ सेकंदांचं बॉक्स ब्रिदिंग करा, करिना- आलियाच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला

Box Breathing For Reducing Mental Stress: कोणत्याही गोष्टीचा खूपच ताण येत असेल, एन्झायटी वाढत असेल तर हा एक सोपा श्वसनाचा व्यायाम करून बघा. मन शांत होण्यास मदत होईल.  ...

दिवाळीचा फराळ खाऊन वजन वाढलं, अंग जड पडलं? करिना कपूर करतेय तो व्यायाम करा.. - Marathi News | Weight gain due to heavy food during diwali? Kareena Kapoor suggests 3 exercises for weight loss and inches loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीचा फराळ खाऊन वजन वाढलं, अंग जड पडलं? करिना कपूर करतेय तो व्यायाम करा..

Exercises For Weight Loss and Inches Loss: दिवाळीचा फराळ खाऊन झाला आणि सुट्ट्यांमधला आराम संपला की असा त्रास अनेक जणांना होतो. त्यावरचाच तर उपाय सांगते आहे करिना कपूर (Kareena Kapoor). ...

बसल्या- बसल्या वेटलॉस करण्याचा सोपा मार्ग, हाताचे प्रेशर पॉईंट्स दाबा आणि पहा बदल - Marathi News | Weight Loss Without Exercise: Use these pressure points for weight loss and improving digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बसल्या- बसल्या वेटलॉस करण्याचा सोपा मार्ग, हाताचे प्रेशर पॉईंट्स दाबा आणि पहा बदल

How to Do Weight Loss Without Exercise: व्यायामाचा कंटाळा ज्या लोकांना येतो, त्यांच्यासाठी वेटलॉस करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. बघा यात नेमकं काय करायचं आहे. ...

आलिया-करीनाची फिटनेस ट्रेनर सांगते ५ सोपे व्यायामप्रकार, दिवाळीत फिट राहण्याची करा तयारी - Marathi News | 5 Easy Exercises For Fitness in Diwali by Anushka Parwani : Alia-Kareena's fitness trainer shares 5 simple exercises, get ready to stay fit this Diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया-करीनाची फिटनेस ट्रेनर सांगते ५ सोपे व्यायामप्रकार, दिवाळीत फिट राहण्याची करा तयारी

5 Easy Exercises For Fitness in Diwali by Anushka Parwani : काही सोपे व्यायामप्रकार नियमितपणे केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. ...

प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार.. - Marathi News | Marathi Actress Prajakta Mali is doing amazing workout, Benefits of Bakasana, How to do Bakasana? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार..

Fitness Tips by Prajakta Mali: प्राजक्ता माळी करत असलेलं हे आसन खरोखरंच अतिशय अवघड असून जबरदस्त फिटनेस असल्याशिवाय हे आसन करता येणं शक्यच नाही. (Bakasana by Prajakta Mali) ...