लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise , मराठी बातम्या

Exercise, Latest Marathi News

ना जीम ना डाएट, तारक मेहता-फेम जेठालालले दिड महिन्यात घटवलं १६ किलो वजन-ते कसं? - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashma’s Jethalal fame Dilip Joshi lost 16 kg in a month, weight loss tips by jethalal fame dilip joshi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना जीम ना डाएट, तारक मेहता-फेम जेठालालले दिड महिन्यात घटवलं १६ किलो वजन-ते कसं?

Weight Loss Tips By Jethalal Fame Dilip Joshi: तारक मेहतामधला गुबगुबीत जेठालाल आठवतोय ना तो आता एकदम स्लिम आणि फिट झाला आहे.. बघा वेटलॉससाठी त्याने नेमकं काय केलं...(Taarak Mehta Ka Ooltah Chashma’s Jethalal fame Dilip Joshi lost 16 kg in a month) ...

जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही! - Marathi News | Coming to the gym to steal was costly, the trainer punished the thief in such a way that he would never even think of stealing again | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!

संबंधित चोर जीममध्ये चोरीच्या उद्देशाने शिरला होता. त्याने इकडे तिकडे बघून संधी मिळताच जीमचे काही साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील जिम ट्रेनरने त्याला रंगेहाथ पकडले. ...

ही चाल तुरुतुरु! मॉर्निंग वॉक करुनही वजन कमी होत नसेल तर ‘असं’ ५ पद्धतींनी चाला.. - Marathi News | 5 different types of walking for healthy body, 5 types of walks for weight loss and fitness  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ही चाल तुरुतुरु! मॉर्निंग वॉक करुनही वजन कमी होत नसेल तर ‘असं’ ५ पद्धतींनी चाला..

5 Types Of Walks For Weight Loss And Fitness: नेहमी एकाच पद्धतीने वॉकिंग करण्यापेक्षा जर तुम्ही थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने वॉकिंग केलं तर त्याचे आरोग्याला निश्चितच भरपूर फायदे होतील.(5 different types of walking for health) ...

डबलचिनमुळे थोराड-म्हातारे दिसता? १ सोपा उपाय, डबलचिन जाईल काहीच दिवसात - Marathi News | how to reduce double chin and get perfect jaw line, simple exercise for getting perfect jaw line  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डबलचिनमुळे थोराड-म्हातारे दिसता? १ सोपा उपाय, डबलचिन जाईल काहीच दिवसात

How To Reduce Double Chin to Get Perfect Jaw Line?: हनुवटीच्या खाली साचलेली चरबी म्हणजेच डबलचिन कशी कमी करावी यासाठी हा एक खास उपाय.. ...

लव्ह हॅण्डल्स वाढल्याने लठ्ठ दिसताय? फक्त ५ मिनिटांचा वेळ काढा- कंबरेवरची चरबी झरझर उतरेल - Marathi News | 5 minutes exercise to reduce love handles, how to get rid of love handles, simple and quick exercise to reduce belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लव्ह हॅण्डल्स वाढल्याने लठ्ठ दिसताय? फक्त ५ मिनिटांचा वेळ काढा- कंबरेवरची चरबी झरझर उतरेल

5 Minutes Exercise To Reduce Love Handles: लव्ह हॅण्डल्स म्हणजेच कंबरेवरची चरबी वाढली असेल तर ती कमी करण्यासाठी हे काही व्यायाम करायला लगेचच सुरुवात करा..(simple and quick exercise to reduce belly fat) ...

पोट सुटलंय- वजनही वाढलं? जेवण झाल्यानंतर 'हे' काम करून पाणी प्या, झरझर वजन उतरेल - Marathi News | simple home hacks for fast weight loss, how to reduce weight quickly, simple and easy trick to reduce belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय- वजनही वाढलं? जेवण झाल्यानंतर 'हे' काम करून पाणी प्या, झरझर वजन उतरेल

Simple Home Hacks For Fast Weight Loss: वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट झटपट कमी करायचं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा..(simple and easy trick to reduce belly fat) ...

नैराश्य-चिंता सतत काळजी वाटते? ‘हा’ व्यायाम ठेवतो मूड आनंदी, पाहा कधी-कसा करायचा.. - Marathi News | Depression : Study says only 20 minutes exercise can lower the depression risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नैराश्य-चिंता सतत काळजी वाटते? ‘हा’ व्यायाम ठेवतो मूड आनंदी, पाहा कधी-कसा करायचा..

Depression : पुरूषांच्या तुलनेत महिला डिप्रेशननं अधिक प्रभावित होतात, ज्याची कारणं वेगवेगळी असतात.चांगली बाब ही आहे की, डिप्रेशनची लेव्हल कमी असेल तर उपचार घेऊन ते कमी करता येऊ शकतं. ...

भारताच्या 'या' शहरांत राहतात सगळ्यात जास्त लठ्ठ लोक! बघा तुमच्या शहराचं नाव तर नाही यादीत.. - Marathi News | THIS is the most obese Indian state; nearly 50% population affected, which is the most obese Indian state | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारताच्या 'या' शहरांत राहतात सगळ्यात जास्त लठ्ठ लोक! बघा तुमच्या शहराचं नाव तर नाही यादीत..

Which Is The Most Obese Indian State: भारतातलं लठ्ठ लोकांचं शहर अशी ओळख होऊ पाहणारं ते शहर नेमकं काेणतं आहे बरं.. ...