लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise , मराठी बातम्या

Exercise, Latest Marathi News

चरबी वाढल्याने दंड खूपच जाडजूड दिसतात? ४ व्यायाम रोज करा, हात दिसतील नाजूक- देखणे - Marathi News | 4 Best Ways to Lose Arm Fat, how to reduce arm fat, simple exercise to reduce biseps fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चरबी वाढल्याने दंड खूपच जाडजूड दिसतात? ४ व्यायाम रोज करा, हात दिसतील नाजूक- देखणे

4 Best Ways to Lose Arm Fat: दंडावरची चरबी वाढल्याने हात खूपच जाड, गोल गरगरीत दिसत असतील तर सुटलेल्या दंडांचा घेर कमी करण्यासाठी हे काही व्यायाम करून पाहा..(simple exercise to reduce biseps fat) ...

हनुवटीखालची, गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहरा जाड दिसतो? डबल चीन कमी करण्यासाठी ५ सोपे व्यायाम - Marathi News | best 5 exercise to reduce double chin, how to reduce fats on neck and chin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हनुवटीखालची, गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहरा जाड दिसतो? डबल चीन कमी करण्यासाठी ५ सोपे व्यायाम

Best 5 Exercise To Reduce Double Chin: डबल चीन आली असेल तर ती कमी करण्यासाठी हे काही साधे सोपे व्यायाम नियमितपणे करून पाहा.. जॉ लाईन छान होईल.(how to reduce fats on neck and chin?) ...

लॅपटॉप- कम्प्युटरवर सतत काम करून मान आखडून गेली? ३ सोपे व्यायाम, लगेचच बरं वाटेल! - Marathi News | how to get relief from neck pain, best exercises for reducing neck pain quickly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लॅपटॉप- कम्प्युटरवर सतत काम करून मान आखडून गेली? ३ सोपे व्यायाम, लगेचच बरं वाटेल!

Best Exercises For Reducing Neck Pain Quickly: लॅपटॉप- कम्प्युटरवर सतत काम करून हल्ली बऱ्याच जणांना मान दुखीचा त्रास होतो. त्यासाठीच हे काही व्यायाम करून पाहा...(how to get relief from neck pain?) ...

सारखं डोकं दुखतं- काय करावं सुचत नाही? बघा सोपे व्यायाम, दुखणाऱ्या डोक्याला मिळेल आराम.. - Marathi News | best exercises to get quick relief headache, how to reduce headache, simple home remedies for reducing headache | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारखं डोकं दुखतं- काय करावं सुचत नाही? बघा सोपे व्यायाम, दुखणाऱ्या डोक्याला मिळेल आराम..

Best Exercises To Get Quick Relief Headache: डोकेदुखीचा त्रास सतत होत असेल तर हे काही साधे- सोपे व्यायाम करून पाहा, दुखणाऱ्या डोक्याला चटकन आराम मिळेल..(how to reduce headache?) ...

सतत कॉम्प्युटर, मोबाइल पाहून मान-खांदे अवघडले? आलिया-करीनाची फिटनेस ट्रेनर सांगते ५ सोपे व्यायाम - Marathi News | 5 Easy Stretches for shoulder and neck Pain by fitness expert anshuka parwani : Are your neck and shoulders strained by constantly looking at computers and mobiles? Alia-Kareena's fitness trainer shares 5 easy exercises | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत कॉम्प्युटर, मोबाइल पाहून मान-खांदे अवघडले? आलिया-करीनाची फिटनेस ट्रेनर सांगते ५ सोपे व्यायाम

5 Easy Stretches for shoulder and neck Pain by fitness expert anshuka parwani : कामातून थोडा ब्रेक घेऊन काही बेसिक स्ट्रेचिंग केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. ...

पाठ- मान- कंबरदुखीने त्रस्त आहात? फक्त १ मिनिटासाठी 'हे' स्ट्रेचिंग करा, चटकन आराम मिळेल - Marathi News | 1 minute stretching for reducing shoulder pain, back pain, how to get relief from neck pain, how to do Broken Wing Pose | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाठ- मान- कंबरदुखीने त्रस्त आहात? फक्त १ मिनिटासाठी 'हे' स्ट्रेचिंग करा, चटकन आराम मिळेल

1 Minute Stretching For Reducing Shoulder Pain, Back Pain: मान, पाठ किंवा कंबरदुखीने वैतागला असाल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी सांगितलेले हे सोपे स्ट्रेचिंग करून पाहा...(how to get relief from neck pain?) ...

केस वाढतच नाहीत, खूप गळतात? केसांना द्या २ प्रकारचे व्यायाम, वाढतील भराभर- होतील दाट  - Marathi News | 3 hair exercises for long and strong hair, home remedies for the fast hair growth, how to get rid of hair loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस वाढतच नाहीत, खूप गळतात? केसांना द्या २ प्रकारचे व्यायाम, वाढतील भराभर- होतील दाट 

3 Hair Exercises For Long And Strong Hair: केस वाढत नसतील, त्यांची वाढ खुंटल्यासारखी झाली असेल तर हे २ प्रकारचे व्यायाम त्यांना द्या, केसांमध्ये काही दिवसांतच खूप चांगला बदल दिसून येईल. (home remedies for the fast hair growth) ...

जगातील सर्वात शक्तीशाली बॉडीबिल्डरचा केवळ 36 व्या वर्षी हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू; पत्नीनं सांगिलं, शेवटच्या क्षणी काय घडलं?  - Marathi News | World's Strongest Bodybuilder illia golem yefimchyk Dies of Heart Attack at Just 36; The wife said, what happened at the last moment  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात शक्तीशाली बॉडीबिल्डरचा केवळ 36 व्या वर्षी हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू; पत्नीनं सांगिलं, शेवटच्या क्षणी काय घडलं? 

येफिमचिक यांचे वजन 340 पाउंड, उंची 6 फूट, छाती 61 इंच तर बायसेप्स 25 इंचाचा होता. यावरून ते किती धिप्पाड असतील याचा अंदाज लावला जाऊ शकतो. ...