धाब्यावर, रेस्टॉरंटमध्ये दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु अनेक जण खुलेआमपणे धाबा, रेस्टॉरंटमध्ये दारू पितात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी पारडी मार्गावरील लखन सावजी रेस्टॉरंटमध्ये दारू पिणाऱ्या नऊ ग्राहकांवर कारवाई केली. त्यांना सेवा ...
महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या परराज्यातील सुमारे तीन लाख रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली फाटा परिसरातून शनिवारी (दि़२८) जप्त केला़ याप्रकरणी संशयित छोटूभाई पुन्याभाई कागडे (४४ ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील पुलाजवळ वाहनाच्या तपासणीमध्ये दमन राज्यातील विदेशी कंपनीचे ७ दारूचे बॉक्ससह १ लाख २८ हजार ५०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणाना अटक केली. ...
नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला बिअरचा साठा शहरातील एका बिअर शॉपीत आढळल्याचा प्रकार समोर आला आहे़ मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयितास अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही करवाई केली आहे़ यामध् ...
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे़ या ठिकाणाहून २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे निर्मिती आणि बोटलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणी संशयित घरम ...
घनसावंगी तालुक्यातील घनसावंगीसह परिसरातील कुंभार पिंपळगाव, गोपीचंद नगर तांडा, चिंचोली आदी ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सोमवारी धाडी टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. यावेळी साडेसात हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. ...
नाशिक : विधानपरिषदेच्या शिक्षक आमदार निवडणुक मतदानामुळे सोमवारी (दि़२५) ड्राय-डे घोषीत करण्यात आला होता़ या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी जिल्ह्यातील विविध २४ ठिकाणी छापेमारी तसेच नाकाबंदी करून स्विफ्ट डिझायर व मारुती अल्टो या दो ...