लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्पादन शुल्क विभाग

उत्पादन शुल्क विभाग

Excise department, Latest Marathi News

Sting operation : कुठेही बसा अन् खुशाल ढोसा - Marathi News | Sting operation: Sit anywhere and take a drink | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Sting operation : कुठेही बसा अन् खुशाल ढोसा

अकोला: उघड्यावरच दारू विक्री अन् त्याच ठिकाणी खुशाल ढोसणाऱ्या तळीरामांचा गोतावळा शहरातील काही चौकांमध्ये सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आला आहे. ...

अंबाजोगाई परिसरात गावठी दारुच्या अड्यावर छापे; २ लाख ४१ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत - Marathi News | Raids on deshi liquor factory in Ambajogai area | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई परिसरात गावठी दारुच्या अड्यावर छापे; २ लाख ४१ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत

पथकाने  २ लाख ४१ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत करून नष्ट केला.  ...

कमी दिवसांत जास्त दारू विकणाऱ्यांवर नजर - Marathi News | Look at those who sell more liquor in lesser days | Latest beed News at Lokmat.com

बीड :कमी दिवसांत जास्त दारू विकणाऱ्यांवर नजर

मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांपेक्षा जास्त मद्य विक्री झालेल्या अनुज्ञप्तयांची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सखोल तपासणी केली जात असून दैनंदिन मद्य विक्री, किरकोळ दुकानांच्या कामकाजाच्या वेळा आदी बाबींवर या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. ...

दारुबंदीच्या जिल्ह्यात चक्क रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक, दोन वाहनं जप्त - Marathi News | Excise department raid on illegal Alcohol transport in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारुबंदीच्या जिल्ह्यात चक्क रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक, दोन वाहनं जप्त

एका कारसह रुग्णवाहिकेमधून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली. ...

अवैध मद्यविक्री : राज्य उत्पादनशुल्क खात्याकडून नऊ महिन्यांत अठराशेहून अधिक गुन्हे - Marathi News | Illegal liquor sale: More than eighteen hundred cases registered in nine months by the state excise department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवैध मद्यविक्री : राज्य उत्पादनशुल्क खात्याकडून नऊ महिन्यांत अठराशेहून अधिक गुन्हे

मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन शुल्क खात्यातर्फे अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाईचा वेग वाढला आहे. अवघ्या नऊ महिन्यांत विविध प्रकारचे अठराशेहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. तर पंधराशेहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी ...

सहा दिवसांत २५ दारुविक्रेत्यांना अटक - Marathi News | 25 liquor dealers arrested in six days | Latest beed News at Lokmat.com

बीड :सहा दिवसांत २५ दारुविक्रेत्यांना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु विक्री विरोधात कारवायांची मोहीम हाती घेतली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून केवळ सहा दिवसात तब्बल ३३ गुन्हे दाखल करुन, २५ आरोपींना अटक केली आहे. ...

जिल्ह्यात सव्वादोन लाखांची अवैध दारू जप्त - Marathi News | Illegal liquor of Savvadon lakhs seized in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात सव्वादोन लाखांची अवैध दारू जप्त

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीच्या विरोधात मोहीम उघडली असून, सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीची हजारो लिटर दारू व वाहने जप्त करण्यात आली आहेत. ...

अवैध मद्य रोखण्यासाठी चेकनाके - Marathi News | Check to prevent illegal alcohol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध मद्य रोखण्यासाठी चेकनाके

लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष दाखवून आपल्या बाजूने मतदान करून घेण्याच्या राजकीय पक्ष, उमेदवारांच्या मनसुबे ओळखून राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्याला जोडणाऱ्या पर जिल्हा, राज्यांच्या सीमांवर चेकनाके उभारले असून, दमण, दीव व ...