नाशिकमध्ये पार पडलेल्या बिझनेस टू बिझनेस उपक्रमाच्या या माध्यमातून शुक्रवारी देशभरातून आलेल्या मोठ्या कंपन्यांनी अंबड, सातपूर, सिन्नर येथील ७४ कंपन्यांना भेटी देऊन व्यावसायिक माहितीचे आदान-प्रदान केले. ...
सलग दुस-या दिवशी अंबाजोगाई लगतच्या अत्यंत दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी बुट्टेनाथ दरी येथे अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शनिवार (दि. १३ जुलै) रोजी सकाळी सात ते साडेअकराच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षक ...
तालुक्यातील चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शुक्रवारी दुपारी सव्वा बारा ते पावणे दोनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून १ लाख ३२ हजार ९०० रुपये ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज गुरुवारी हातभट्टीची दारू विकणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई राबविली. ठिकठिकाणी छापेमारी करून ३६ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नागपूर शहर, उमरेड, काटोल, सावनेर, हिंगणा, पारशिवनी परिसरात विविध ठिकाणी दारूबंदी कायद्यांतर्गत एकाच दिवशी ३३ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेमध्ये साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त ...
राज्य उत्पादन शुल्क, नागपूर विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी दुपारी वाडी येथील ट्रान्सपोर्टच्या गोदामावर धाड टाकून अवैधरीत्या विक्रीसाठी ठेवलेले २२०० लिटर स्पिरीट जप्त केले आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापकाला अटक केली. ...