आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मद्याची तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने भिवंडीतील कोशिंबी येथे टाकलेल्या धाडीत एक लाख ५१ हजारांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. ...
मद्य निर्मिती व मद्य विक्रीबाबत लागणारे परवाने आणि सर्व सेवा ऑनलाईन करण्याच्या दृष्टिने या सर्व कामकाजाचे सुलभीकरण व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. ...
तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ सापडलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखल के ...