लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

कॉपीमुक्त अभियानाची एैशीतैशी; तुम्ही ‘बाऊ’ करता म्हणूनच गैरप्रकार घडतात! - Marathi News | Mishaps happen because you do hyper about exam of ssc and hsc! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कॉपीमुक्त अभियानाची एैशीतैशी; तुम्ही ‘बाऊ’ करता म्हणूनच गैरप्रकार घडतात!

कॉपी रोखण्यासाठी केलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी, कडक कारवाई झाली तरच परीक्षेतील गैरप्रकार थांबू शकतात ...

दोन शिक्षकांनीच व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून फोडला बारावीचा पेपर!  - Marathi News | Two teachers created a WhatsApp group and leaked the 12th paper police investgation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन शिक्षकांनीच व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून फोडला बारावीचा पेपर! 

दाेन शिक्षण संस्था चालकांसह सात आराेपींना अटक ...

मोठी घोषणा ! बारावीच्या विद्यार्थ्यांना ते ६ गुण मिळणार; शिक्षण मंडळाचा निर्णय - Marathi News | 12th students will get 6 marks; Decision announced by State Board of Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी घोषणा ! बारावीच्या विद्यार्थ्यांना ते ६ गुण मिळणार; शिक्षण मंडळाचा निर्णय

बारावीच्या इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते.  त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. ...

बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण - Marathi News | hsc maths exam will not be re-conducted, state education board clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. ...

विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या! सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकासोबत केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Students pay attention here; Central Admission Time Table announced along with CET Exam Time Table | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या! सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकासोबत केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांना सुविधेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग, शैक्षणिक सत्र वेळेत सुरू करण्यासाठी उपाययोजना ...

HHC Exam: गणिताचा पेपर अवघड गेला ‘तो’ उत्तरपत्रिका घेऊनच पळाला; परीक्षा केंद्रावर गोंधळ - Marathi News | HHC Exam: Maths paper was difficult 'he' ran away with the answer sheet; Call the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :HHC Exam: गणिताचा पेपर अवघड गेला ‘तो’ उत्तरपत्रिका घेऊनच पळाला; परीक्षा केंद्रावर गोंधळ

बारावी गणित पेपरच्यावेळी परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ ...

बुलढाणा जिल्ह्यात गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, सकाळी १०़ ३० वाजताच सोशल मीडियावर झाला व्हायरल  - Marathi News | The discussion of math paper leak in Buldhana district went viral on social media at 10:30 am | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यात गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, सकाळी १०़ ३० वाजताच झाला व्हायरल 

12 th Paper leak: इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणिताचा पेपर ३ मार्च राेजी सकाळी १०़ ३० वाजताच समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे़ या प्रकरणी दाेषीवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. ...

मीरा भाईंदरमध्ये दहावीचे १० हजार ६०६ विद्यार्थी परीक्षेला - Marathi News | 10 thousand 606 students of class 10 appeared for the exam in Mira Bhayander | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मीरा भाईंदरमध्ये दहावीचे १० हजार ६०६ विद्यार्थी परीक्षेला

वाहनकोंडीमुळे विलंब होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस सज्ज ...