लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून मंगळवारपासून प्रवेशपूर्व परीक्षा - Marathi News | Solapur University to conduct pre-admission examination from Tuesday for postgraduate courses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून मंगळवारपासून प्रवेशपूर्व परीक्षा

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. ...

डिलिव्हरी बॉय ते सरकारी अधिकारी; Zomato ने शेअर केली आपल्या कर्मचाऱ्याची यशोगाथा - Marathi News | delivery boy to government official; Zomato shared its employee's success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिलिव्हरी बॉय ते सरकारी अधिकारी; Zomato ने शेअर केली आपल्या कर्मचाऱ्याची यशोगाथा

विग्नेशने झोमॅटोमध्ये काम करत अभ्यास सुरू केला आणि तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. ...

महाज्योतीकडून यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा गैरव्यवहाराची आता चौकशी - Marathi News | UPSC Pre-Training Entrance Exam Malpractice by Mahajyoti now probed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाज्योतीकडून यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा गैरव्यवहाराची आता चौकशी

महाज्योती मार्फत यूपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी राज्यात १६ जुलैराेजी ठिकठिकाणी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. ...

Mahajyoti: यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश - Marathi News | Order of Inquiry into Malpractice in UPSC Pre-Training Entrance Examination Mahajyoti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यूपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश

महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. ...

Maharashtra: महत्त्वाची बातमी! मुसळधार पावसामुळे दहावी, बारावी परीक्षा पुढे ढककल्या; शाळांनाही सुट्टी - Marathi News | Maharashtra10th, 12th exams postponed due to heavy rains; Schools are also closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महत्त्वाची बातमी! मुसळधार पावसामुळे दहावी, बारावी परीक्षा पुढे ढककल्या; शाळांनाही सुट्टी

राज्यात गत दाेन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे... ...

वर्णनात्मक लेखन जास्त असल्याने बीएडचा पेपर तीन तासांचा होणार - Marathi News | BEd paper will be of three hours duration as descriptive writing is more | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वर्णनात्मक लेखन जास्त असल्याने बीएडचा पेपर तीन तासांचा होणार

बी. एड. अभ्यासक्रमाचा पेपर सोडविण्यासाठी यापुढे तीन तासांचा वेळ मिळेल. ...

दहावी व बारावी परीक्षेसाठी दक्षता पथकाची नियुक्ती - Marathi News | Appointment of vigilance team for 10th and 12th examination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावी व बारावी परीक्षेसाठी दक्षता पथकाची नियुक्ती

परीक्षा केंद्रावर गैरप्रकारांना आळा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची दक्षता पथकात नियुक्ती ...

तलाठी भरतीची मुदत आणखी वाढवा; रोहित पवारांचा विधानसभेत प्रश्न, फडणवीसांचं उत्तर - Marathi News | Further extend the Talathi recruitment deadline; Rohit Pawar's Question in Assembly, Devendra Fadnavis' Answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलाठी भरतीची मुदत आणखी वाढवा; रोहित पवारांचा विधानसभेत प्रश्न, फडणवीसांचं उत्तर

राज्यात ३६ जिल्हे असून महसूल विभागानुसार कामकाज सुरू असते. ...