लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

इंजिनिअरही कोतवालांच्या शर्यतील; २३१५ परीक्षार्थींनी दिली परीक्षा - Marathi News | Engineers also in the race of Kotwals; 2315 candidates took the exam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इंजिनिअरही कोतवालांच्या शर्यतील; २३१५ परीक्षार्थींनी दिली परीक्षा

इनकॅमेरा पेपर चेकिंग, जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन निकालही केला जाहीर ...

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आला; जिल्ह्यात ६० टक्क्यांवर विद्यार्थी अनुत्तीर्ण - Marathi News | Yavatmal SSC HSC re-examination results are out as 60 percent students failed in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आला; जिल्ह्यात ६० टक्क्यांवर विद्यार्थी अनुत्तीर्ण

फेरपरीक्षेकडे बहुतांश विद्यार्थी अजूनही गांभीर्याने बघत नसल्याचे वास्तव पुढे आले ...

१०वी, १२वी पुरवणी परीक्षेचा आज निकाल - Marathi News | 10th, 12th Supplementary Exam Result Today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०वी, १२वी पुरवणी परीक्षेचा आज निकाल

विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करून दिले जातील. ...

गेट - जॅम अभ्यासक्रम प्रवेश तारखा जाहीर - Marathi News | GATE-JAM Course Admission Dates Announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेट - जॅम अभ्यासक्रम प्रवेश तारखा जाहीर

गेट- २०२४ च्या समिती बैठकीत या तारखा निश्चित करण्यात आल्या. ...

देशातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र; एकाच वेळी २५००० विद्यार्थी देऊ शकतात परीक्षा! - Marathi News | Nitish Kumar inaugurates country's 'largest' examination centre in Patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र; एकाच वेळी २५००० विद्यार्थी देऊ शकतात परीक्षा!

हे परीक्षा केंद्र अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. ...

‘हाऊसवाईफ’ पुरे; आता बनायचे तलाठी मॅडम; ‘सेकंड इनिंग’साठी महिलां जिद्दीने परीक्षा केंद्रावर - Marathi News | Talathi Exam: Enough of the 'housewife'; Now to become Talathi madam; Women stubbornly at the examination center for the 'second inning' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘हाऊसवाईफ’ पुरे; आता बनायचे तलाठी मॅडम; ‘सेकंड इनिंग’साठी महिलां जिद्दीने परीक्षा केंद्रावर

तलाठी परीक्षेच्या माध्यमातून संसारिक जबाबदारी सांभाळणाऱ्या अनेक महिलांची ‘सेकंड इनिंग’ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

परीक्षा केंद्रातून ‘लॅपटॉप’ आला बाहेर अन् उडाला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | A 'laptop' came out from the exam center and created chaos, the video went viral | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :परीक्षा केंद्रातून ‘लॅपटॉप’ आला बाहेर अन् उडाला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल

जिल्हा प्रशासनाने दिली वरिष्ठांना माहिती ...

जिल्हा परिषद : सेवा प्रवेशोत्तर परीक्षेत ७७ टक्के अधिकारी-कर्मचारी नापास - Marathi News | 77 percent officers-employees failed in the post-entry examination | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषद : सेवा प्रवेशोत्तर परीक्षेत ७७ टक्के अधिकारी-कर्मचारी नापास

१२० पैकी ८४ अनुत्तीर्ण, २८ जण उत्तीर्ण ...