अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रकाशित झाली. राज्यभरात ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आयोगाकडून केवळ ६९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांन ...
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमधील गोंधळास सुरुवात झालेली आहे. उशिरा लागलेल्या निकालामुळे विद्यापीठाने विधि अभ्यासक्रमाच्या एलएलएम प्रवेश प्रक्रियेची चौथी यादी नुकतीच जाहीर केली आहे. ...
मुंबई : परीक्षांच्या निकालांना केलेल्या विलंबामुळे मुंबई विद्यापीठाची मानहानी झाली. परिणामी, विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीलासुद्धा याचा फटका बसला. ...
पुणे : खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येण-या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यास असहकार्य केले जात होते. ...
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाºया अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षा केंद्राचा घोळ दूर करण्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला प्रयत्न करूनही यश आलेले नसतानाच प्रत्यक्षात ...
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत अतिरिक्त पुरवणी न देण्याच्या निर्णयाविरोधात शासकीय विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...
विक्रीकर निरीक्षकपदाच्या (एसटीआय) मुख्य परीक्षेत कोल्हापूरच्या प्राची सखाराम भिसे यांनी १३५ गुणांसह महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएसी) सन २०१६ घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल गुरुवारी सायंकाळी ...