द इन्स्ट्यिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटन्टच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. ...
विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. फक्त ५ दिवसांनी परीक्षा पुढे ढकलल्याने, आता स्टुडंट लॉ कौन्सिलसह विद्यार्थ्यांनी एलएलएम परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. ...
मुंबई विद्यापीठात उन्हाळी परीक्षेच्या निकालात झालेल्या गोंधळाचा फटका अजूनही विद्यार्थ्यांना बसत आहे. विधि अभ्यासक्रमाचे वर्ग आॅक्टोबर महिन्यात सुरू झाले आहेत. त्यामुळे ९० दिवसांच्या आधी परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. ...
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहे. ...
20 विद्यार्थ्यांमध्ये 2 मुलींचा आणि तीन अभियांत्रिकी बॅकग्राउंड नसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात एका अशा मुलीचा समावेश आहे. आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर ...
गणित सोडविणे अनेक मुलांना आवडत नाही, पण रविवारी मुंबईत पाहिलेले चित्र पाहून अनेक जण थक्क झाले. कारण ४ ते १४ वयोगटांतील अनेक विद्यार्थ्यांनी फक्त ८ मिनिटांत तब्बल २०० गणिते सोडवून अनेकांना थक्क केले. ...
‘कॉमन अॅडमिशन टेस्ट’(कॅट) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आल्या. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही २० विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. यंदा या २० विद्यार्थ्यांमध्ये २ मुलींचा आणि तीन अभियांत्रिकी बॅकग्राउंड नसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश ...