एलएलएमची प्रवेश प्रक्रिया १० जानेवारी रोजी संपली आणि अवघ्या १२ दिवसांमध्ये परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर ताण आला आहे. विद्यापीठ लवकर परीक्षा घेत असल्याने, काही विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. मुंबई विद्यापीठाच्या इ ...
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सध्या वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेमध्ये वाणिज्य शाखेच्या निकालाला सर्वाधिक उशीर झाला होता. त्यानंतर आॅनलाइन तपासणी पद्धतीत सुधारणा केली आहे, तसेच वाणिज्य शाखे ...
इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्रिकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी येत्या १० मे रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) होणार आहे. या परीक्षेचे आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली ...
प्रलंबित मागण्यांबाबत बारावीच्या लेखी परीक्षेपूर्वी शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने गुरुवारी कोल्हापुरात दिला. ...
अकोला: देशपातळीवर अत्यंत कठीण समजल्या जाणार्या सीए-सीपीटी, सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. प्राची सुनील नावंदर हिने प्रथमच सीए-सीपीटी, आयपीसीसी आणि फायनल परीक्षेत जिल्हय़ातून अव्वल स्थान पटकावत इतिहास घडविला आहे. या तीनही परीक्षेत ...
अकोला : वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून सामायिक (सीईटी) परीक्षा घे तली जाणार असून, त्यासाठीची अधिसूचना शासनाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना पाठवली आहे. ...
द इन्स्ट्यिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटन्टच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. ...