महाराष्टÑ राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांशी शिक्षणमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर महासंघाने तुर्तास बहिष्कार आंदोलन मागे घेतले असून, दुपारपासून बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी कामाला सुरुवात केली आहे. ...
मास्टर आॅफ बिझनिस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र म प्रवाशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयश येत असल्याने अथवा प्रवेश परीक्षा देऊ न शकल्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून विद्यार्थ्यांचे एमबीए प्रवेशाचे प्रमाण घटले होते ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून महत्त्वाच्या परीक्षांना या महिन्यात सुरुवात होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये यासाठी विद्यापीठाने त्यांना प्रति तास २० मिनिटे अतिर ...
बारावीच्या परीक्षेत कॉपी असल्याच्या संशयामुळे मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा घृणास्पद प्रकार लोणी काळभोर येथील एमआयटी युनिव्हर्सिटीच्या विश्वराज गुरुकुल या नामांकित शाळेत घडला होता. ...
कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार रविवारीही कायम राहिला. ...
येथील गटसाधन केंद्रात बारावी व दहावीच्या तब्बल १,४२० उत्तरपत्रिका संशयास्पद पद्धतीने जळाल्यानंतर रविवारी शिक्षणाधिकारी बळीराम ढवळेंसह संबंधित शिक्षक आणि शिपाई अशा १४ कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी जबाब घेण्यात आले आहेत. ...
लोणी काळभोर येथील एमआयटीच्या विश्वगुरूकुल विद्यालयात कॉपीच्या संशयावरून बारावीच्या विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी करण्यात आल्याच्या तक्रारीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...