शिवाजी विद्यापीठाकडून बी. ए. भाग एकच्या सत्र दोनमधील हिंदी विषयाची चुकीची प्रश्नपत्रिका गुरुवारी विद्यार्थ्यांच्या हातात पडली. त्यांनी संबंधित चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना दीड तासाने योग्य प्रश्नपत्रिका मिळाली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या बेफिकीर कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच संपलेल्या पदवी परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी एका महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकाला बोलावण्यात आले आ ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) प्रथमच बोर्डाच्या परीक्षेच्या गुणांचे सत्यापन सॉफ्टवेअरने करणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच ही पडताळणी करण्यात येणार आहे जेणेकरुन निकालाबाबत सवाल उपस्थित व्हायला नको. मागील वर्षीच्या चुकीपासून धडा घेत बोर्ड ...
१०५ व्या दीक्षांत समारंभामुळे विद्यापीठाच्या १२९ परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्यात आल्या व २४ मार्च रोजी होणारे सर्व पेपर आता ८ एप्रिल रोजी नियोजित करण्यात आले. परंतु ८ एप्रिल रोजी नेमकी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी प्रवेशपरीक्षा ‘जेईई-मेन्स’ ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी ८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ व दुपारी ३ ते ५ या वेळेत हिंगोली जिल्हा मुख्यालयी ४ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या उपकेंद्रावरून एकूण ११५२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ...
वरोरा येथे शालांत परीक्षेच्या विविध शाळेच्या प्रश्नपत्रिका एकच असताना वेगवेगळ्या वेळेत परीक्षा घेतली जात असल्याने पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका पडत आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या २०१७-१८ शैक्षणिक वर्षातील वाणिज्य पदवीची तृतीय वर्षाची परीक्षा मंगळवारी, ३ एप्रिलपासून सुरू होत आहे. या परीक्षेस एकूण ७५ हजार ३६० विद्यार्थी असून त्यात ७५:२५ या नव्या पॅटर्नसह ...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजना हवी, अनुदानास पात्र कनिष्ठ महाविद्यालयाची यादी जाहीर करावी व त्यांना अनुदान द्यावे, मंजूर वाढीव पदांवरील शिक्षकांसाठी तरतूद करावी, अशैक्षणिक कामे देऊ नये, २०१२ व २०१३ पासूनच्या शिक्षकांच्या नियुक्ती ...