महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ८ एप्रिल रोजी हिंगोली शहरातील ४ उपकेंद्रावरून राज्यसेवा पूर्व घेण्यात आली. एकूण ११४५ पैकी ८५५ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. तर २९० जण परीक्षेस गैरहजर होते. ...
आयआयटी, एनआयटीसारख्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अनिवार्य असलेली जेईई मेन परीक्षा रविवारी (दि. 8) एप्रिल रोजी घेण्यात आली. सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी नाशिक शहरातील 13 केंद्रांवर सुमारे दहा हजार विद्यार्थ ...
शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांनी जून २०१८मध्ये फेरपरीक्षा घेऊन त्यांना आणखी एक संधी देण्याचे परिपत्रक माध्यमिकचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी शनिवारी काढले. यामुळे इयत्ता नववीमध ...
प्राध्यापक भरती बंद असल्याने जवळपास साडेतीन हजार सेट, नेट उत्तीर्ण, पीएच़ डी़ पात्रताधारक नोकरीच्या शोधात असून अनेकांना वर्षानुवर्षे सीएचबी (तासिका तत्वावर) नोकरी करावी लागत आहे़ ...
दहावीची परीक्षा पास करून देण्याची हमी देत त्यांच्याकडून मोठे पॅकेज आकारणाऱ्या खासगी कोचिंग क्लासेसचा छडा लावण्यात एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकाला गुरुवारी यश आले. या प्रकरणी आतिश अशोक कदम (३२) नामक शिक्षकाच्या कल्याणमधून मुसक्या आ ...