आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागू नये, म्हणून विद्यार्थी काम करता-करता शिकतात. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचा (दूरस्थ शिक्षण संस्था) पर्याय निवडतात. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांतील गोंधळ वाढता वाढे असाच असल्याने, आता आयडॉलच ...
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) येत्या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, डी.फार्म., कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान आदींच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुरुवारी (दि. १०) राज्यभरात एमएचटी सीईटी ही परीक्षा पार पडणार आह ...
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, बी. टेक., आर्किटेक्चर, व्हेटर्नरीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी गुरुवारी (दि.९) राज्यभरात प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित केली आहे. या परीक्षेला राज्यभरातून ४ लाख ३२ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात म ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून एसवायबीएस्सीचा लिनिअर अलजेब्रा विषयाची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या दोघांना नाशिकमध्ये अटक झाल्यानंतर चौकशी समितीने अहवाल विद्यापीठाकडे सुपूर्द केला आहे. ...
रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नांदेड पोलीस भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता या भरतीसाठी नव्याने १६ मे ला फेरपरीक्षा होणार असल्याचे प्रशासनाने आज जाहीर केले. ...
नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तालुक्यातील कापडसिनगी येथील दोन विद्यालयात नियमबाह्य परीक्षार्थी आढळून आले होते. याप्रकरणी शिक्षण विभागाच्या चौकशीअंती शिक्षणाचा बाजार मांडणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. ...
अपुऱ्या उपस्थितीमुळे महाविद्यालयांनी परीक्षेला बसू न दिलेल्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेला बसणे शक्य होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल (दुरुस्थ शिक्षण संस्था) विभागने त्यांना दिलासा दिला आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व शाखांच्या प्रश्नपत्रिका संकेतस्थळाच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांना आॅनलाइन पाठविल्या जातात. नाशिकमधील इंजिनिअरींगच्या दोघा विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून बीएस्सी द्वितीय व ...