महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजत्रित गट-ब परीक्षा १३ मे रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. ...
गुरुवारी पार पडलेल्या एमएचसीईटी परीक्षेत गणित विषयाचा एक प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. १० मे रोजी परभणी जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत गणित विषयासाठी चुकीच्या पद्धती ...
उपस्थिती कमी असल्यामुळे परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आता आयडॉलमधून परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी आयडॉलमध्ये प्रवेशप्रक्रिया झाली असून, १२३ विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला आहे. ...
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा झाली. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही विषयांची परीक्षा अत्यंत सोपी असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. ...
नाशिक : अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटी (सामायिक परीक्षा) परीक्षेत विद्यार्थ्यांची फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयाच्या पेपरने दमछाक केली. ...
येथे अभियांत्रिकी व औषध निर्माण प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा तीन सत्रात पार पडली. यात १२८ विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहे. ही परीक्षा एकूण १५ केंद्रांवर घेण्यात आली असून सुरळीतपणे पार पडली. ...
नाशिक : महापालिका परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या माहितीपुस्तिकांचे गुरुवारपासून (दि. १०) वाटप सुरू झाले आहे. ...