महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ‘क’ पूर्व परीक्षा १० जून रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत हिंगोली शहरातील ७ उपकेंद्रावर घेण्यात आली. एकूण १ हजार ७२२ उमेदवारांपैकी १३४४ जणांनी परीक्षा दिली. तर ३७७ उमेदवार परीक्षेस गैरहजर होते. ...
वैद्यकीय शिक्षणासह विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व सामाईक प्रवेश परीक्षा आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातून नियंत्रित केल्या जाणार आहेत. ...
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यातही उत्तीर्णतेमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्'तील बालगृह संस्थां मध्ये चालू वर्षी ५७ मुला-मुलींनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती. यापैकी ५४ मुला-मुलींनी घवघवीतपणे यश संपादन केले आहे. कोल्हापूर जिल्'तील या बालगृहांतील मुलांमध्ये सर्वाेच्च गुण ९१ टक्के आहेत.वाय.डी. मान ...
नाशकात दहावीच्या निकालातही मुलींचीच बाजी नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 8) जाहीर झाला असून बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस् ...
काही विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यासाठी उत्तरपत्रिकाच नाहीत, असे त्यांना समजावून सांगण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. ...