‘आयसीएआय’मार्फत सीएची अंतिम परीक्षा मे महिन्यात तर अन्य दोन परीक्षा जुन महिन्यात घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. ...
इयत्ता ५ वी आणि ८वीची वार्षिक परीक्षा घेण्याची आणि त्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच इयत्तेत ठेवण्याची मुभा शाळांना देणारी कायदा दुरुस्ती लोकसभेने बुधवारी मंजूर केली. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुनर्परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी दीड यावेळेत प्रथम भाषेचा (मराठी विषय) पेपर होईल. ...
शहरातील सरजूदेवी विद्यालयासह माणिक स्मारक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच गेट बंद करून प्रवेश नाकारल्याने संतप्त जवळपास १०० विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून रास्ता रोको आंदोलन केले. वेळेत पोहोचूनही आम्हाला परीक्षेस बसू दिले दिले ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी नवी मुंबई यांनी माहे जुलै व आॅगस्ट २०१८ मध्ये होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेबाबतचे नियोजन केले आहे. ...
जिल्ह्यातील ७ केंद्रावरून १५ जुलै रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. २१६७ पात्र विद्यार्थी परीक्षेस बसणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. ...