केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) घेतलेल्या इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत पेठवडगांव (जि. कोल्हापूर) येथील रोहन रामराव पाटील याने देशात ४४ वा, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला. वयाच्या २५ व्या वर्षी त्याने दुसऱ्या प्रयत्नात या ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सरकारी सुटी असूनदेखील २१ नोव्हेंबर रोजी परीक्षा ठेवली आहे. ही बाब समोर आल्यानंतर आता वेळापत्रक बदल करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. या दिवशी होणाऱ्या ११० विषयांच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ होण्याची शक्यता आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान गैरप्रकाराच्या तक्रारी येणे सुरू झाले आहे. अशाच तक्रारीनंतर परीक्षा विभागाने दोन परीक्षा केंद्राला बंद केले आहे. यात कुही तालुक्यातील एक आणि समुद्रपूर जि. वर्धा येथील एका परीक्षा क ...
केरळच्या 96 वर्षीय आजीने परिक्षेत 98% गुण मिळवून एक इतिहास रचला आहे. ‘अक्षरलक्ष्यम’ साक्षरता कार्यक्रमांतर्गत झालेल्या परीक्षेत आजीने 100 पैकी 98 टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला होता. ...
विधि अभ्यासक्रमाच्या ६०:४० पॅटर्नला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी हे पॅटर्न लागू करू नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. ...
नेट व पेट परीक्षा एकाच दिवशी असल्याने, पेट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांसह आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. ...
अकोला: प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, आर्थिक साहाय्य व्हावे, या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले होते. १७२५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञ ...