शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना गेल्या वर्षी जुलैमध्ये झाली. ...
राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे (सीईटी सेल) इंजिनिअरिंग, एमबीए, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, बी.एड., बी.पीएड. आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. ...
बार कौन्सिल आॅफ इंडियाची परीक्षा रविवारी देशभरात आयोजित करण्यात आली होती. मात्र, काहींना हॉलतिकीट मिळाले नाही, तर परीक्षेवेळी महाराष्ट्रातील काही केंद्रांवर काही तांत्रिक अडचणींमुळे प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. ...
राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा तथा ‘नीट २०१९’ परीक्षेचे वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील वर्षी मे महिन्यात ही परीक्षा होणार आहे. यावर्षी ही नॅशनल टेस्ट एजन्सी म्हणजेच एनटीएच्या माध्यमातून घेण्यात येणार असून, यावर्षी ...
वडाळारोडवर सिनिअर प्रोफेसरच्या नेट परीक्षेला राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आल्याने या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून मुंबई नाका पोलिसांना बोलावून या विद्यार्थ ...
फेब्रुवारी, मार्च २0१९ च्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत. ...