मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या परिसरात दोन टप्प्यांत लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणूक काळातील काही परीक्षा तसेच काही परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. ...
औरंगाबाद बोर्डाकडून सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. ११ मार्च दहावीतील ३५६ विद्यार्थी तर बारावीचे ५ विद्यार्थी गैरहजर होते. ...
लोकसभा निवडणुकांचा मुहूर्त जाहीर झाला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जागांवर ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रका ...
महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे येत्या २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना एमबीएसाठी महाराष्ट्र एमबीए सीईटी परीक्षा ही कॅप राउंडसाठी अत्यंत महत्त्वाची असून, एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेली ही सीईटी परीक्षा ९ व १० मार्च रोजी आॅनलाइन पद्ध ...
अकोला: मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत माऊंट कारमेल शाळेच्या पार्थ फडके याने सर्वाधिक गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले. ...