जेईई मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरातील परीक्षा केंद्र निवडणे शक्य होईल. एनटीएच्या संकेतस्थळावर ४ ते १५ जुलैपर्यंत परीक्षा केंद्रांचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील ...
या दोन्ही परीक्षा आता सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एक ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ...
विद्यार्थ्यांची संघटनेकडे धाव : आयसीटीकडून शासन निर्णयाचे उल्लंघन करून परीक्षांचा घाट का घातला जात आहे असा सवाल युवासेना कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. ...
चांदोरी : इतर विभागाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासन विचाराधीन असून आता वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी देखील आता परीक्षा रद्द करण्याची मागणी करू लागले आहे. या साठी अनेक विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत. ...