कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दरवर्षी बारावीची परीक्षा ४ मार्च, तर दहावीची परीक्षा २६ मार्चला सुरू करण्यात येते. बारावीची इंग्रजी वगळता सर्व विषयांची परीक्षा पूर्ण झाली आणि लॉकडाऊन जाहीर झाला. ...
यूपीएससी परीक्षेत २८५ रँक मिळून अनिकेत सचान यांनी यश संपादन केले. याबद्दल सचान यांचा मुंबई येथे एका विशेष सोहळ्यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आता जेईई १ ते ६ सप्टेंबर तर नीट १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. काही विद्यार्थी संघटना आणि काही राज्यांतील सरकारने त्याविरोधात भूमिका घेतली आहे. दुसरीकडे दोन्ही परीक्षांसाठी जवळपास १७ लाख हॉलतिकीट डाऊनलो ...
विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, याची विशेष काळजी घेऊन सहज आणि सुलभ पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी ही समिती गठित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. ...
राज्यातील विविध विद्यापीठांच्या अधिकारी, कुलसचिव व समन्वयकांशी बोलून विद्यापीठांची परीक्षांसाठी काय तयारी आहे, याचा ‘लोकमत’ने घेतलेला थोडक्यात आढावा : ...
नॅशनल अॅप्टीट्यूड टेस्ट ऑफ आर्किटेक्चर (नाटा) ची ऑनलाईन परीक्षा शहरातील दोन केंद्रावर घेण्यात आली. परंतु तांत्रिक अडचणी आणि ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेत प्रचंड गोेंधळ उडाला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. ...