UPSC2019 प्रदीप सिंह यांचे वडील एका पेट्रोल पंपावर काम करतात. प्रदीप यांचे स्वप्न मोठे होते. अशातच त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. ते 2017 मध्ये दिल्लीला आले होते. याचठिकाणी त्यांनी कोचिंग क्लास लावला. ...
यूपीएससीच्या नागरी सेवेच्या परीक्षेसाठी २० जुलैपासून मुलाखती सुरू झाल्या होत्या. दरम्यान, या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण ८२९ परीक्षार्थींना नियुक्ती पत्र पाठवण्यात येणार आहे. ...
देवगाव : शिक्षणाला वय नसते आणि शिक्षण केव्हाही घेतले तरी ते वाया जात नसते या उक्तीप्रमाणे देवगाव परिसरातील बरड्याचीवाडी येथील लक्ष्मण देहाडे व समीर लक्ष्मण देहाडे या पिता-पुत्राने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. ...
दिंडोरी : समावेशित शिक्षण उपक्र मांतर्गत २१ दिव्यांग प्रकारचे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षण घेत असून, देवठाण माध्यमिक शाळेत शिकणारा अस्थिव्यंग प्रकारातील राजू सोनिराम गायकवाड ५६.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. वणी येथील केआ ...