लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

जेईई, नीट परीक्षा वेळेवर न घेतल्यास शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता; विद्यार्थी संकटात - Marathi News | JEE, the academic year is likely to be wasted if the exams are not taken on time; Students in crisis | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :जेईई, नीट परीक्षा वेळेवर न घेतल्यास शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता; विद्यार्थी संकटात

केंद्रीय उच्चशिक्षण सचिव अमित खरे यांचे मत ...

जेईई-नीट परीक्षा स्थगितीसाठी सपाच्या कार्यकर्त्यांचा राजभवनला घेराव, पोलिसांकडून लाठीमार - Marathi News | NEET and JEE exams, Massive Lathi Charge on Samajwadi Party's student wing by Lucknow Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेईई-नीट परीक्षा स्थगितीसाठी सपाच्या कार्यकर्त्यांचा राजभवनला घेराव, पोलिसांकडून लाठीमार

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्णयाला विरोध करत राजभवनाला घेराव घातला. ...

'जेईई-नीट परीक्षा पुढे ढकला'; काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन  - Marathi News | 'JEE-Neat exam postponed'; Congress statewide agitation tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जेईई-नीट परीक्षा पुढे ढकला'; काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे मुंबई येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत. ...

JEE-NEET : 'परीक्षेला विलंब झाला तर…', जगभरातील १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांचं नरेंद्र मोदींना पत्र - Marathi News | Jee Main Neet 2020 : Further Delay In Conducting Jee, Neet Will Compromise Student Future, 150 Academicians Wrote To PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JEE-NEET : 'परीक्षेला विलंब झाला तर…', जगभरातील १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांचं नरेंद्र मोदींना पत्र

भारतासह जगभरातील विद्यापीठांच्या १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी या परीक्षांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. ...

‘जेईई’, ‘नीट’साठी राज्यभरातून ३ लाख ३९ हजार २२७ विद्यार्थी; परीक्षेवरुन मतमतांतरे  - Marathi News | 3 lakh 39 thousand 227 students in state for ‘JEE’, ‘NEET’; Disagreements from the exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जेईई’, ‘नीट’साठी राज्यभरातून ३ लाख ३९ हजार २२७ विद्यार्थी; परीक्षेवरुन मतमतांतरे 

काही विद्यार्थी परीक्षांना सामोरे जायला तयार; काहींना आरोग्याच्या सुरक्षिततेची काळजी ...

कोरोनामुळे १० राज्यांचा नीट, जेईई घेण्यास प्रखर विरोध; सुप्रीम कोर्टात करणार फेरविचार याचिका - Marathi News | Corona causes 10 states to oppose JEE; Will appeal to the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे १० राज्यांचा नीट, जेईई घेण्यास प्रखर विरोध; सुप्रीम कोर्टात करणार फेरविचार याचिका

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी नीट, जेईई, वैद्यकीय व विधिसारख्या परीक्षा आॅनलाइन घेण्याची सूचनाही केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पुडुच्चेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनीही नीट, जेईई घेण्यास विरोध केला. ...

नीट, जेईई स्थगित करा; दिल्लीत ‘एनएसयूआय’चे बेमुदत उपोषण - Marathi News | Well, postpone JEE; NSUI's indefinite fast in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट, जेईई स्थगित करा; दिल्लीत ‘एनएसयूआय’चे बेमुदत उपोषण

कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईई परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करीत बुधवारी भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शास्त्री भवननजीक निदर्शने केली. ...

जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र - Marathi News | dhananjay munde demands postponement of jee neet mpsc exams in corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

एमपीएससी करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा काठावर आहेत त्यांच्यावर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अन्याय होऊ नये, याची काळजी घेऊन निर्णय घेण्यात यावा असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ...