नाशिक : शहर व जिल्'ात अध्याप यूपीएससी परीक्षेचे केंद्र नसल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत रविवारी (दि.४) घेण्यात आलेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिकच्या सुमारे पाच ते सहा परीक्षार्थी उमेदवारांना मुंबई-पुण्याचा प्रवास करावा लागला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अंतिम सत्राच्या परीक्षा दि. ९ ऑक्टोबरपासून घेण्याचा निर्णय कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील समितीने शनिवारी झालेल्या बैठकीत घेतला. ...
संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी ९: ३० ते ११: ३० या वेळेत तर दुसरे सत्र दु. १४: ३० ते १६: ३० या कालावधीत होणार आहे. ...
Mumbai University Exam : तांत्रिक बिघाडामुळे आज परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आपले असले तरी विद्यार्थ्यांनी मात्र यावर प्रचंड नाराजी दर्शविली आहे. ...