लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Final year online exam schedule announced | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

online exam schedule १२ ऑक्टोबरपासून ऑनलाईन परीक्षांचा प्रारंभ होणार आहे. ...

यूपीएससीला ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित - Marathi News | 50% students absent from UPSC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यूपीएससीला ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित

 केंद्रीय लोकसेवा आयाेगाच्यातीने रविवारी घेण्यात आलेल्या नागरी सेवा पुर्व परीक्षेला ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. ...

JEE Advanced Result 2020 : पुण्याचा चिराग फलोर 'जेईई अ‍ॅडव्हान्स'मध्ये देशात प्रथम - Marathi News | Pune's Chirag Phalor first in the country in JEE Advance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JEE Advanced Result 2020 : पुण्याचा चिराग फलोर 'जेईई अ‍ॅडव्हान्स'मध्ये देशात प्रथम

देशभरातून एक लाख ५० हजार ८३८ विद्यार्थ्यांनी 'जेईई अ‍ॅडव्हान्स' परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ...

JEE Advanced Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक - Marathi News | JEE Advanced Result iit delhi released resul process admission in iits start october 6 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JEE Advanced Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक

JEE Advanced Result 2020 : विद्यार्थी JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून आपला निकाल पाहू शकतात.  ...

मोठी बातमी! JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; आयआयटी मुंबई झोनचा चिराग अव्वल - Marathi News | JEE Advanced Exam Results Announced; Chirag tops IIT Mumbai zone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; आयआयटी मुंबई झोनचा चिराग अव्वल

JEE Advanced Result 2020 : आयआयटी मुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून प्रथम आली असून तिला निकालात ६२ वे स्थान मिळाले आहे. ...

नागरीसेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिकचे परीक्षार्थी मुंबई पुण्याला - Marathi News | Candidates from Nashik to Mumbai Pune for pre-civil service examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरीसेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिकचे परीक्षार्थी मुंबई पुण्याला

नाशिक : शहर व जिल्'ात अध्याप यूपीएससी परीक्षेचे केंद्र नसल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत रविवारी (दि.४) घेण्यात आलेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिकच्या सुमारे पाच ते सहा परीक्षार्थी उमेदवारांना मुंबई-पुण्याचा प्रवास करावा लागला. ...

पदवी, पदव्युत्तर परीक्षा आता शुक्रवारपासून - Marathi News | Graduation, postgraduate exams now from Friday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पदवी, पदव्युत्तर परीक्षा आता शुक्रवारपासून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अंतिम सत्राच्या परीक्षा दि. ९ ऑक्टोबरपासून घेण्याचा निर्णय कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील समितीने शनिवारी झालेल्या बैठकीत घेतला. ...

नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी - Marathi News | Pre-Civil Service Examination on 4th October | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी

संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी ९: ३० ते ११: ३० या वेळेत तर दुसरे सत्र दु. १४: ३० ते १६: ३० या कालावधीत होणार आहे.  ...