लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून, गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक तैनात - Marathi News | 10th-12th supplementary examination from Tuesday, vigilance team deployed to prevent malpractice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून, गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक तैनात

परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याकरिता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पाडणे आवश्यक आहे. ...

उत्तरपत्रिका पुन्हा व्हायरल, तिसरी ते नववी पायाभूत चाचणी; मूळ उद्देशालाच हरताळ  - Marathi News | in mumbai answer sheet viral again std 3rd to 9th foundation test in youtube | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरपत्रिका पुन्हा व्हायरल, तिसरी ते नववी पायाभूत चाचणी; मूळ उद्देशालाच हरताळ 

राज्यातील शाळांमध्ये तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील वर्षातील वर्गाचा अभ्यास कितपत कळला हे तपासण्यासाठी पायाभूत चाचणीचे आयोजन करण्यात येते. ...

पूजा खेडकर यांची सर्व कागदपत्रे तपासली जाणार; होऊ शकते बडतर्फीची कारवाई... - Marathi News | Pooja Khedkar Latest News : All documents of Pooja Khedkar will be checked; Dismissal action may be taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा खेडकर यांची सर्व कागदपत्रे तपासली जाणार; होऊ शकते बडतर्फीची कारवाई...

महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आल्या आहेत. ...

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर - Marathi News | Revised Schedule of Professional Course Admission Announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया ११ ते १८ जुलैदरम्यान ...

सीए इंटरमीडिएट परीक्षेत युग कारिया देशातून दुसरा - Marathi News | Yug Kariya 2nd from the country in CA Intermediate Exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीए इंटरमीडिएट परीक्षेत युग कारिया देशातून दुसरा

अकाेल्यातील विद्यार्थ्यांची बाजी, चार विद्यार्थी गुणवत्ता यादी ...

सीए इंटरमिडिएटमध्ये वेदांश, श्रेया, काैतुक ठरले टाॅप थ्री - Marathi News | Vedansh, Shreya, Kaituk were the top three in CA Intermediate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीए इंटरमिडिएटमध्ये वेदांश, श्रेया, काैतुक ठरले टाॅप थ्री

दाेन्ही ग्रुपमध्ये ६८४ पैकी १४८ विद्यार्थ्यांनी मिळविले यश ...

एका जागेसाठी १० उमेद्वारंची लेखी परीक्षा! ११०० उमेद्वारांची निवड, १५ जुलैला परीक्षा - Marathi News | Written exam of 10 candidates for one seat Selection of 1100 candidates, examination on 15th July | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एका जागेसाठी १० उमेद्वारंची लेखी परीक्षा! ११०० उमेद्वारांची निवड, १५ जुलैला परीक्षा

गोंदिया जिल्ह्यातील ११० जागांसाठी १९ जून ते ५ जुलै २०२४ पर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. ...

नीट प्रकरण : राज्यातील शेकडाे पालकांची फसवणूक ! ‘माेबाइल डेटा’तून कारनामे झाले उघड - Marathi News | Gangadhar had extorted a large amount of money through his agents in various states for increasing the marks in NEET | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट प्रकरण : राज्यातील शेकडाे पालकांची फसवणूक ! ‘माेबाइल डेटा’तून कारनामे झाले उघड

महाराष्ट्रासह इतर राज्यातही गंगाधर आणि त्याच्या एजंटाचे नेटवर्क असल्याचा संशय तपास यंत्रणांचा आहे. ...