‘पाच जिल्हे-चार दिवस’ असे परीक्षा अर्ज स्वीकारण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. १९ ते २२ मार्च यादरम्यान अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांतून ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा अर्ज गोळा करण्यात येणार आहेत. त्याक ...
Shivaji University Exam Kolhapur-शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षांचा प्रारंभ दि. २२ मार्चपासून होणार आहे. या परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यातील ऑनलाइन पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठीची ...
दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान, तर बारावीची २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होईल. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा परीक्षा ५ ते २२ एप्रिलदरम्यान होईल. ...
Nagpur University Exam राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना लवकरच सुरुवात होणार आहे. या परीक्षा मागील वेळेप्रमाणे मोबाईल ‘अॅप’ने होणार की यासाठी विशेष संकेतस्थळ राहणार, हे निश्चित झालेले नाही. ...
देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्य ...