लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

मोठी बातमी! दहावी-बारावी पाठोपाठ वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलल्या; वैद्यकीय शिक्षणमंत्र्याची घोषणा - Marathi News | Medical examinations were also postponed, Announcement of the Minister of Medical Education | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! दहावी-बारावी पाठोपाठ वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलल्या; वैद्यकीय शिक्षणमंत्र्याची घोषणा

या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल ...

SSC, HSC Exam : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करा - अरविंद केजरीवाल - Marathi News | SSC, HSC Exam : Cancel 10th, 12th board exams - Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SSC, HSC Exam : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करा - अरविंद केजरीवाल

SSC, HSC Exam : केजरीवाल यांनी म्हटले आहे की, दिल्लीत गत २४ तासांत १३,५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. परीक्षा आयोजित केल्या तर संसर्ग वाढू शकतो. ...

SSC, HSC Exams : दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर, मेअखेरीस परीक्षा घेण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना - Marathi News | On the postponement of Class X and XII examinations, the Chief Minister has instructed to conduct the examinations by the end of May | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :SSC, HSC Exams : दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर, मेअखेरीस परीक्षा घेण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

SSC, HSC Exams : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली असून, सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Exam : परीक्षा पुढे ढकलणे नको, अंतर्गत मूल्यमापन करा!, ऑनलाइन पर्याय राबविण्याची मागणी - Marathi News | Don't postpone the exam, do an internal assessment !, demand implementation of online options | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exam : परीक्षा पुढे ढकलणे नको, अंतर्गत मूल्यमापन करा!, ऑनलाइन पर्याय राबविण्याची मागणी

Exam : परीक्षा आणि त्यातून मिळणाऱ्या गुणांपेक्षा विदयार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देऊन ऑनलाइन पद्धती, अंतर्गत मूल्यामापन, तोंडी परीक्षा यांच्या गुणांवर यंदाच्या वर्षी दहावी बारावीची मूल्यमापन पद्धती आधारित असावी, अशी मागणी जोर धरत आहे ...

Amit deshmukh : सकारात्मक विचार करावा, पंकजा मुंडेंची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Amit deshmukh : Positive Thinking, Pankaja Munde's Demand to the Minister of Medical Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Amit deshmukh : सकारात्मक विचार करावा, पंकजा मुंडेंची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Amit deshmukh : राज्यातील वैद्यकीय शाखेच्या परीक्षा १९ एप्रिल ते ३० जून दरम्यान होत आहेत. दरम्यान, राज्यातील सुमारे ४५० विद्यार्थी आणि तेवढ्याच पालकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी - Marathi News | Demand for postponement of medical examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

चांदोरी : सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, एप्रिल महिन्यात राज्यातील विविध विभागातील वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी प्रशिक्षणार्थींनी केली आहे. ...

Coronavirus: कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकला; नाना पटोले यांची मागणी - Marathi News | congress leader nana patole demands to postpone 10th 12th exam due to coronavirus pandamic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकला; नाना पटोले यांची मागणी

राज्य सरकार कडक निर्बंध लावून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना परीक्षा घेणे संयुक्तीत ठरणार नसल्याचंही पटोले म्हणाले. ...

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही - Marathi News | Scholarship exams can happen, so why not school | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही

Educatino Sector News : पास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु या निर्णयाला काही पालकांनी विरोध केला आहे. ...