TET Exam Scam: पेपरफुटी प्रकरणातील डॉ. प्रीतीश देशमुखला राजकारणातही रस आहे. विधान परिषद लढविण्याचे त्याचे स्वप्न होते, यासाठी तो एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात चकरा मारत असल्याची चर्चा आहे. ...
गेल्या काही वर्षात प्रीतीश देखमुखचे राहणीमान अचानक बदलले. एका मध्यमवर्गीय तरुणाकडे एवढे वैभव कसे आले, याचे सर्वांनाच अप्रूप वाटायचे. आपण पुण्यात मोठे काम हाती घेतले आहे, अशी बतावणी तो आपल्या निकटवर्तीयांकडे करत असे. ...