Education News: शिक्षण मंडळाकडून वेळापत्रक जाहीर झालेले असताना दहावी, बारावीच्या परीक्षा आणखी एक महिना पुढे ढकलणे हितावह ठरणार नसल्याचे मत राज्य शाळा मुख्याध्यापक संघाकडून व्यक्त होत आहे. ...
TET Scam : अपात्र परीक्षार्थिंना पात्र करण्यासाठी त्यांनी प्रीतीश देशमुख याच्या सूचनेप्रमाणे अपात्र परीक्षार्थींना पात्र असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांना सांगितले होते, असे तपासातून पुढे आले आहे. ...
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-२०२०) गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात ७ हजार ८०० अपात्र उमेदवारांना पात्र ठरवित त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेण्यात आले असून, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झाले आहे. ...