राज्य शिक्षण मंडळाप्रमाणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ही राज्यात ४०९ प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ...
नरेंद्रनगर येथील रहिवासी निखिल गजानन गुल्हाने व भारत नगर, कळमना रोड येथील रहिवासी जया जैन यांनी दाखवून दिले. दोघांनीही पहिल्याच प्रयत्नात ‘सीए’ अंतिम वर्षाची खडतर परीक्षा उत्तीर्ण केली. ...
Exam News: राज्यभर दहावी बारावीच्या परिक्षा ऑफलाईन होणार असल्याचे शासनाने जाहीर केले असताना वाढीव गुणांसाठी महत्वाची समजली जाणारी इंटरमिजिएट चित्रकला परिक्षा मात्र ऑनलाईन घेण्याचा घाट शासनाने घातला आहे. याला पालकांनी कडाडून विरोध केला आहे. ...