होम सेंटर असले तरी ग्रामीण भागात तालुकास्तरावरील परीक्षा केंद्रावर परीक्षा शिस्तीत सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. मात्र तालुक्यापासून लांब अंतरावरच्या परीक्षा केंद्रांवर गुरुजी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आल्याचे दिसून आले. ...
पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात, तेव्हा विद्यार्थी हक्काने गुरुजींना अडचण सांगून मदत करण्यास सांगतात. शाळेचा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास निकालाची टक्केवारी वाढेल या दृष्टिकोनातून गुरुजीच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहे ...
निलजगाव येथील ‘त्या’ शाळेचे केंद्र रद्द : भौतिक सुविधेशिवाय बोर्डाची परीक्षा घेणे, खोटी माहिती देणे भोवले, निलजगाव येथील लक्ष्मीबाई उच्च माध्यमिक विद्यालयात खिडक्या, छत नसलेल्या वर्गात शामियाना टाकून विद्यार्थ्यांना बारावी इंग्रजीचा पेपर द्यावा लागला ...