लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

NEET Exam Scam: NEET परीक्षेत मोठा घोटाळा; 20-20 लाखांना विकल्या जागा, CBI तपासात खुलासा - Marathi News | NEET-UG 2022 : NEET Exam Scam: Big Scam in NEET Exam; 20-20 lakh for per seat, CBI investigation revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET परीक्षेत मोठा घोटाळा; 20-20 लाखांना विकल्या जागा, CBI तपासात खुलासा

NEET Exam Scam: NEET-UG 2022 परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा समावेश आहे. ...

NEET Exams: धक्कादायक प्रकार! चेकिंगच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडल्या, विद्यार्थिनींच्या अंडरगार्मेंट्स उतरवल्या - Marathi News | NEET Exams: Shocking! In the name of checking, all limits were crossed, undergarments of students were removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET:चेकिंगच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडल्या, विद्यार्थिनींच्या अंडरगार्मेंट्स उतरवल्या

NEET Exams: NEET च्या परीक्षेदरम्यान, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेपूर्वी तपासणीच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या असून, विद्यार्थिनींच्या अंडरगार्मेंट्सही उतरवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ...

रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश - Marathi News | A rickshaw puller's daughter became CA Success in the very first attempt achieved by sheer force of will | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश

धनकवडीतील प्रियांका चंदनशिव या विद्यार्थिनीने जिद्दीला अभ्यासाची जोड देत मिळवले यश ...

ICSE Results 2022: निशादने स्वयंअध्यनाच्या जोरावर उमटवला आयसीएसई बोर्डात ठसा! - Marathi News | ICSE Results 2022: Nishad Tak made a mark in the ICSE board through self-study in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निशादने स्वयंअध्यनाच्या जोरावर उमटवला आयसीएसई बोर्डात ठसा!

ICSE Results 2022: राष्ट्रीय क्रमवारीत ३९व्या स्थानवर त्याने यश संपादन केले असून नाशिक जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. ...

ICSE Toppers 2022: आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत पुण्याची हरगुन मथारू देशात पहिली - Marathi News | ICSE Toppers 2022: Hargun Kaur Matharu, Anika Gupta, Pushkar Tripathi and Kanishka Mittal top 10th results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत पुण्याची हरगुन मथारू देशात पहिली

ICSE Toppers 2022 : आयसीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल ९९.९७ टक्के लागला असून गतवर्षी २०२१ ला ९९. ९८ टक्के निकाल लागला होता. ...

जिल्ह्यात २१ हजार ४९८ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा, प्रथमच बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी - Marathi News | 21 thousand 498 students appeared in NEET exam in the Latur district, attendance through biometric method the first time | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्ह्यात २१ हजार ४९८ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा, प्रथमच बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा जिल्ह्यातील ४२ केंद्रावर रविवारी पार पडली. ...

CA परीक्षेचा निकाल जाहीर; मुंबईचा मित शाह देशात ठरला अव्वल  - Marathi News | CA Exam Result Declared; Mit Shah of Mumbai became the top in the country | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :CA परीक्षेचा निकाल जाहीर; मुंबईचा मित शाह देशात ठरला अव्वल 

सनदी लेखपाल अर्थात सीएच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत मुंबईच्या मित शाहने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. ...

SNDT महिला विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीमुळे सतर्कता - Marathi News | SNDT women's university postpones today's exams due to heavy rains | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :SNDT महिला विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीमुळे सतर्कता

हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी अतिवृष्टी तर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.  ...