लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

सीईटी परीक्षांचा तपशील जाहीर; सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन - Marathi News | Details of CET Exams Announced; CET Cell appeals to students to apply on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीईटी परीक्षांचा तपशील जाहीर; सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पार पडणार आहे. ...

Ratnagiri News: दहावी, बारावी परीक्षेसाठी ९२२ शिक्षक हजर; कामबंद आंदोलनात शिक्षक संघटनांनीही सहभागी - Marathi News | 922 teachers appear for 10th, 12th exams in Ratnagiri; Teachers unions also participated in the strike | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri News: दहावी, बारावी परीक्षेसाठी ९२२ शिक्षक हजर; कामबंद आंदोलनात शिक्षक संघटनांनीही सहभागी

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक परीक्षेच्या कामासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित ...

साखरखेर्डा कॉपी प्रकरणात अब्दुल अकिल सुत्रधार - Marathi News | Abdul Akil main in Sakharkherda copy case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साखरखेर्डा कॉपी प्रकरणात अब्दुल अकिल सुत्रधार

आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. ...

शिक्षकांनीच बोर्डाचे टेन्शन केले हलके; दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजात होणार सहभागी - Marathi News | It was the teachers who eased the tension of the board; Will participate in the work of 10th, 12th examination | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षकांनीच बोर्डाचे टेन्शन केले हलके; दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजात होणार सहभागी

जळगाव जिल्ह्यात २३ हजार ६०० नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी आहेत. ...

पित्यावर काळाचा घाला! पोलीस भरतीसाठी लेकीला घेऊन आलेल्या वडिलांना कंटेनरने उडविले - Marathi News | The container blew up the father who had brought the daughter for police recruitment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पित्यावर काळाचा घाला! पोलीस भरतीसाठी लेकीला घेऊन आलेल्या वडिलांना कंटेनरने उडविले

मुलीला मैदानी चाचणीसाठी सोडल्यानंतर चहा पिण्यासाठी बाहेर आले असता त्यांना कंटेनरने उडविले ...

PSTEST: मस्करी करता काय राव... शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरच आधीपासूनच बरोबर उत्तरांपुढे केली होती Tick - Marathi News | teachers eligibilty Test in punjab correct answers already ticked in question paper students go crazy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मस्करी करता काय राव... परीक्षेत प्रश्नपत्रिकेवरच आधीपासूनच बरोबर उत्तरांपुढे होती Tick

घडलेला प्रकार पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला ...

नवीन शैक्षणिक धोरणात अंगणवाड्या केंद्रस्थानी, दोन्ही बोर्ड परीक्षा राहाणार, पण... - Marathi News | In the new education policy, Anganwadis will remain at the center, both ssc-hhc board exams will remain, but... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन शैक्षणिक धोरणात अंगणवाड्या केंद्रस्थानी, दोन्ही बोर्ड परीक्षा राहाणार, पण...

नवीन शैक्षणिक धोरणात सध्याच्या १० +२ ऎवजी ५ +३+ ३+ ४ असा नवा शैक्षणिक आकृतिबंध लागू होणार आहे. ...

परीक्षा केंद्रावर शिक्षकच पोहचले विलंबाने; विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ - Marathi News | The teacher reached the exam center late, the students got confused in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :परीक्षा केंद्रावर शिक्षकच पोहचले विलंबाने; विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

येथील जिजामाता कन्या शाळेवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असून त्याठिकाणी उर्दू तथा मराठी माध्यमाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत ...