लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

बारावीसह सर्व परीक्षा कामकाजावर बहिष्कार, राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक - Marathi News | Boycott of all examination work including 12th, non teaching staff aggressive | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बारावीसह सर्व परीक्षा कामकाजावर बहिष्कार, राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोग इतर अनेक प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित ...

Maharashtra | आधी जाहिरात काढा, मगच ‘टेट’ परीक्षा घ्या; राज्यात शिक्षकांच्या ६५ हजार जागा रिक्त - Marathi News | First take the advertisement, then take the tet exam; 65 thousand posts of teachers are vacant in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra | आधी जाहिरात काढा, मगच ‘टेट’ परीक्षा घ्या; राज्यात शिक्षकांच्या ६५ हजार जागा रिक्त

साडेचार हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया रखडली... ...

अभियोग्यता चाचणी परीक्षा २२ फेब्रुवारीपासून, राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर - Marathi News | Aptitude Test Exam from February 22, Dates Announced by State Examination Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभियोग्यता चाचणी परीक्षा २२ फेब्रुवारीपासून, राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर

Exam: गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली आणि  शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली अभियोग्यता चाचणी (टीएआयटी) परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. ...

भूमी अभिलेख पद भरती परीक्षेच्या निकालात चुका, उमेदवारांच्या जन्मतारखेत घोळ, प्रवर्गातही गोंधळ - Marathi News | Mistakes in the results of land record post recruitment exam, confusion in the date of birth of the candidates, confusion in the category too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूमी अभिलेख पद भरती परीक्षेच्या निकालात चुका, उमेदवारांच्या जन्मतारखेत घोळ

Exam News: राज्याच्या महसूल खात्याच्या अखत्यारितील भूमी अभिलेख विभागाकडून भू करमापक तथा लिपीक-टंकलेखक पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. ...

लय भारी! नवरा-बायको बनले क्लास १ अधिकारी, MPSC परीक्षेतून गगनभरारी - Marathi News | The rhythm is heavy! Husband-Wife-turned-officer, skyrocketing success in MPSC exam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लय भारी! नवरा-बायको बनले क्लास १ अधिकारी, MPSC परीक्षेतून गगनभरारी

एमपीएससीमार्फत वर्ष 2019, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पती-पत्नी एकाच वर्षी उत्तीर्ण झाले आहेत. ...

पदवीचे विद्यार्थी 'एमपीएससी'च्या अंतिम परीक्षेला मुकणार, शिवाजी विद्यापीठातील निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी - Marathi News | Degree students will miss the MPSC final exam, demand for early declaration of Shivaji University results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पदवीचे विद्यार्थी 'एमपीएससी'च्या अंतिम परीक्षेला मुकणार, शिवाजी विद्यापीठातील निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी

४५ दिवसांत निकाल लावण्याचे बंधन असले तरी लवकर निकाल लावल्यास या विद्यार्थ्यांना 'एमपीएससी'ची संधी मिळू शकते. ...

वेळेचे महत्व...! परीक्षा केंद्राचे गेट लगेच बंद; अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली - Marathi News | Importance of time...! Reached when the exam gate was closed and missed the exam opportunity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेळेचे महत्व...! परीक्षा केंद्राचे गेट लगेच बंद; अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली

विद्यार्थ्यांकडून नाराजी, युवा सेनेचे पदाधिकारी आक्रमक, आय ऑन डिजिटल केंद्रावरील घटना ...

उशीर झाल्याने परीक्षेस बसू दिलं नाही; संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा - Marathi News | He was not allowed to appear in the examination due to being late; Protest by angry students, warning of Sambhaji Brigade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उशीर झाल्याने परीक्षेस बसू दिलं नाही; संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा

संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक नीलेश सुतार यांनी गावाबाहेर उभारलेले हे परीक्षा केंद्र शहराच्या मध्यवस्तीत सुरू करण्याची मागणी केली आहे. ...