Nagpur News नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (एनटीए)ने मंगळवारी जेईई मेन्सच्या प्रथम सत्राचे निकाल जाहीर केले. यामध्ये निकुंज वसयानी या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के गुण प्राप्त करीत शहरात टॉप केले आहे. ...
जेईई मेनच्या पहिल्या सत्रासाठी एकूण ९ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यांपैकी सुमारे ८.६ लाख उमेदवारांनी पेपर-१ (बीई/बी.टेक) साठी, तर ०.४६ लाख उमेदवारांनी पेपर-2 (बी. आर्क/बी.प्लॅनिंग) साठी नोंदणी केली होती. ...