लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

SBI Recruitment 2023: SBI मध्ये अनेक पदांवर भरती, परीक्षेशिवाय होणार निवड; 75 लाख रुपये पगार... - Marathi News | SBI Recruitment 2023: Recruitment for many posts in SBI, selection without exam; 75 lakhs salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI मध्ये अनेक पदांवर भरती, परीक्षेशिवाय होणार निवड; 75 लाख रुपये पगार...

SBI SCO Recruitment 2023: ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती. ...

बी.कॉम.च्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच झाल्या होत्या व्हायरल, शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेतील प्रकार  - Marathi News | All the question papers of B.Com were viral before the exam, Shivaji University exam type | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बी.कॉम.च्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच झाल्या होत्या व्हायरल, शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेतील प्रकार 

व्हायरल प्रश्नपत्रिका कोणत्या महाविद्यालयातून बाहेर पडली, हे वाॅटरमार्कच्या आधारे शोधणे सहजशक्य आहे, पण त्यासाठी कष्ट घेतले जात नाहीत. ...

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम - Marathi News | Children of farmers, laborers will get free lessons for JEE, NEET; Commendable activities of Jalna ZP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम

राज्यातील प्रथम उपक्रम; परीक्षेद्वारे होणार विद्यार्थ्यांची निवड ...

Maharashtra Board SSC Result 2023: दहावीचा निकाल जाहीर! 93.83 टक्के, SSC लाही कोकण विभाग अव्वल - Marathi News | Maharashtra Board SSC Result 2023 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीचा निकाल जाहीर! 93.83 टक्के, SSC लाही कोकण विभाग अव्वल

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023 - दुपारी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर हाेणार ...

नर्सिंगच्या प्रवेशासाठी जागांपेक्षा तिप्पट अर्ज, ११ जूनला सीईटी - Marathi News | 26 thousand applications for 7 thousand seats for Nursing admission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नर्सिंगच्या प्रवेशासाठी जागांपेक्षा तिप्पट अर्ज, ११ जूनला सीईटी

७ हजार जागांसाठी २६ हजार अर्ज ...

पूर्वीप्रमाणे सीईटी प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार, सीईटी सेलचा शासनाला प्रस्ताव  - Marathi News | There will be three rounds of CET admission as before CET Cell s proposal to Government | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पूर्वीप्रमाणे सीईटी प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार, सीईटी सेलचा शासनाला प्रस्ताव 

मंजुरीनंतर सर्व प्रवेशांचे वेळापत्रक दिले जाणार  ...

तुम्हाला IAS अधिकारी व्हायचंय? परीक्षा, ट्रेनिंग, जबाबादारी, पगार..; जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | UPSC IAS, How to Become IAS Officer Responsibility, Power, Salary, perks | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :तुम्हाला IAS अधिकारी व्हायचंय? परीक्षा, ट्रेनिंग, जबाबादारी, पगार..; जाणून घ्या संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा मानली जाते. ...

भरती प्रक्रियेत सापडला 'मुन्नाभाई', मायक्रोफोन कानाला लावून डमी उमेदवाराने दिली परीक्षा - Marathi News | dummy exam writer was discovered in the recruitment process took the exam with a microphone attached to his ear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरती प्रक्रियेत सापडला 'मुन्नाभाई', मायक्रोफोन कानाला लावून डमी उमेदवाराने दिली परीक्षा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लिपिक व इतर पदांच्या भरतीसाठी रविवारी नाशिकच्या जैन भवनजवळील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याला इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून कॉपी करताना रंगेहाथ पकडले. ...